Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर… सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे नवीन दर

Editorial Team by Editorial Team
March 15, 2022
in राष्ट्रीय
0
सोने महागले, चांदीही वाढली ; जाणून घ्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई । रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र या दोन्ही देशांमधील तणाव कमी होत असल्याने सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने मंगळवारी भारतीय बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली. आज मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 325 रुपयांनी घसरला आहे.गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव 3,500 रुपयांनी घसरला आहे.

MCX वर सकाळी 9.10 वाजता, प्रति 10 ग्रॅम सोन्याचा फ्युचर्स दर 325 रुपयांनी कमी होऊन 51,999 रुपयांवर आला. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. एमसीएक्सवर चांदीचा दरही 561 रुपयांनी घसरला आणि सकाळी चांदी 68,283 रुपये प्रति किलोवर विकली गेली. गेल्या आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला होता. अशाप्रकारे अवघ्या पाच दिवसांत भाव 3,500 रुपयांनी खाली आले आहेत.

जागतिक बाजारातही पिवळा धातू नरमला

मंगळवारी सकाळी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या स्पॉट किमतीत घसरण झाली. चांदी सुमारे $0.7 ने घसरून $25.11 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे, सोन्याची स्पॉट किंमत देखील प्रति औंस $ 1,951.09 वर पोहोचली. गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याचा दर प्रति औंस $2,070 च्या वर गेला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तारक मेहताची ‘बबिता’जीची अशी स्टाईल पाहिली नसेल, प्रत्येक फोटोवर खिळतील नजर

Next Post

बँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 87000 पेक्षा जास्त मिळेल

Related Posts

What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
Next Post
बँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 87000 पेक्षा जास्त मिळेल

बँक ऑफ बडोदामध्ये 'या' पदांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 87000 पेक्षा जास्त मिळेल

ताज्या बातम्या

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 3, 2025
Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us