Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा. रामदास आठवले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

najarkaid live by najarkaid live
October 27, 2020
in राज्य
0
खा. रामदास आठवले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, आरपीआयचे नेते खा. रामदास आठवले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे थोड्यावेळापूर्वीच स्वतः ट्विट करून दिली आहे.

खा.रामदास आठवले यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी चा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला पाळणार आहे. या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रकृती चांगली आहे. काळजी नसावी. सध्याचे नोयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

साहेब सर्वसामान्यांना थेट भेटणारा नेता – अनिल अडकमोल

खा. रामदास आठवले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जळगाव महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, साहेब सर्वसामान्यांना थेट भेटणारा नेता आहे ते लवकरच बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील अशी प्रार्थना करतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विक्रेत्यांनी मास्कची विक्री किंमत  दर्शनी भागावर लावणे बंधनकारक

Next Post

सर्वोच्च न्यायालयातील आजच्या मराठा आरक्षणा बाबत झालेल्या घडामोडींवरून चंद्रकांत पाटील म्हणाले

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
एकनाथराव खडसेंच्या ‘त्या’ रिट्विट वर चंद्रकांदादा पाटीलांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया….

सर्वोच्च न्यायालयातील आजच्या मराठा आरक्षणा बाबत झालेल्या घडामोडींवरून चंद्रकांत पाटील म्हणाले

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us