Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खासगी शाळेच्या मनमानी फी पासून सामान्य विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळावा; अन्यथा आमरण उपोषण – ॲड. अभिजीत रंधे

najarkaid by najarkaid
July 17, 2021
in शैक्षणिक
0
खासगी शाळेच्या मनमानी फी पासून सामान्य विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळावा; अन्यथा आमरण उपोषण – ॲड. अभिजीत रंधे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव(प्रतिनिधी)- मागील दिवसात महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन तर्फे जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी व शिक्षण सभापती जिल्हा परिषद जळगाव यांना खासगी शाळेच्या मनमानी फीस घेण्याच्या व फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार आपल्याला निवेदनातून कळवला होता व त्या पासून विद्यार्थ्यांना व पालकांना यातून दिलासा मिळावा अशी मागणी केली होती. परंतु अद्यापही कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

कोविड-१९ च्या या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे. त्यात सामान्य माणूस होरळपळून निघाला आहे.अशातच काही खासगीशाळा ह्या मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फीस आकारात होते त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. लाँकडाऊन मुळे गेल्या अडीच वर्षा पासून सर्वे काम घरूनच चालू आहे. ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे.

त्यात काही शाळा ह्या कोविड-१९ सुरू होण्या आधी जितकी फीस घेतात तेवढीच फी आता ही आकारत आहेत. पालकांनी का म्हणून इतर फीस द्यायची, तसेच फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना काढले जात आहे. अश्या या परिस्थितीत सर्व सामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा घालून शाळेची इतकी फीस भरत आहे, तरी खासगी शाळांची ही अवाजवी फी कमी करून फक्त ट्युशन फी घ्यावी आणि विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांची ही आर्थिक गळचेपी थांबवावी अन्यतः महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन येत्या दोन दिवसात अन्यत्याग आंदोलन(आमरण उपोषण) करेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते वेळी अँड.अभिजित जितेंद्र रंधे, दीपक सपकाळे, सचिन यशवंत बिऱ्हाडे, चेतन चौधरी,रोहन युवराज महाजन, संतोष भंगाळे, ललित पाटील,आकाश धनगर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा पंचायत समितीच्या कामचुकार गटविकास अधिकाऱ्यांना शिवसेनेतर्फे निष्क्रिय व कर्तव्यचुकार रत्न पुरस्कार देण्याची मागणी

Next Post

अर्ज सुरु : 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 25,271 जागांसाठी भरती जाहीर

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
पदवीधरांसाठी सुवर्ण संधी ; IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 5858+ जागांसाठी मेगा भरती

अर्ज सुरु : 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 25,271 जागांसाठी भरती जाहीर

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us