Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खान्देश लोककलावंत विकासपरिषदेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा

शाहीर शिवाजीराव पाटील, शाहीर रघुनाथ महाजन, शाहीर बारकु पिराजी जोगी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

najarkaid by najarkaid
February 17, 2022
in जळगाव
0
खान्देश लोककलावंत विकासपरिषदेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : खान्देशातील विविध लोककलेच्या जतन व संवर्धना सोबतच वहीगायन या लोककलेला खान्देशातील अस्सल लोककला म्हणून राजमान्यता मिळावी या साठी खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलन २०  फेब्रुवारीला जळगाव येथील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात येत आहे.

खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने  आयोजित या संमेलनाचे उदघाटन जळगाव जिल्हयाचे पालक मंत्री ना गुलाबरावजी पाटील  यांचे हस्ते होणार आहे  या प्रसंगी जळगावचे आमदार राजुमामा भोळे महापौर जयश्री ताई महाजन, वृध्द कलावंत मानधन समिती चे अध्यक्ष गजानन महाराज वरसाडेकर जेष्ट लोककलावंत संभाजीराजे जाधव अदि मान्यवर उपस्थित रहाणार आहे

जीवन गौरव पुरस्कार जाहीर
खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्यावतीने या वर्षापासून लोककलेच्या क्षेत्रात कार्यरत लोककलावंताना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे  या वर्षीचा वहीगायन क्षेत्रातील पुरस्कार स्व प्राचार्य किसन पाटील स्मृती वहीगायन जीवन गौरव पुरस्कार वाघोड ता रावेर जि जळगाव येथील जेष्ठ वहीगायन लोककलावंत शाहीर रघुनाथ धनु महाजन , शाहीरी क्षेत्रातील स्व शाहीर दिलिप सखाराम जोशी स्मृती जीवन गौरव पुरस्कार नगरदेवळ्याचे शाहीर शिवाजीराव पाटील यांना तर तमाशा क्षेत्रातील स्व. नथ्थुभाऊ सोनवणे (भोकरकर) जीवन गौरव पुरस्कार एकलग्न ता एरंडोल येथील जेष्ठ तमाशा कलावंत शाहीर बारकु पिराजी जोगी यांना जाहीर करण्यात आला मानपत्र, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कारर्थी लोककलावंताचा सन्मान करण्यात येणार आहे.

संमेलनासाठी खान्देशातील मोठ्या संख्येने लोककलावंत या संमेलनात सहभागी होणार असुन  कोवीड प्रतिबंधक  सर्व नियमाचे पालन करून संमेलनाचे आयोजन होत आहे. शोभा यात्रा, उद्घघाटन सोहळा, परिसंवाद, पुरस्कार वितरणासह वहीगायन लोक कलेचा जागर या संमेलनात होणार आहे. सकाळच्या संत्रात सकाळी ११वा या संमेलनाला प्रारंभ होणार होणार असून पहिल्या सत्रात परिसंवाद व वहीगायन लोककलेचे सादरीकरण करण्यात येणार आहे सायंकाळी 4.00वा शोभायात्रा निघणार आहे  तर मुख्य सोहळ्याचे उद्घघाटन सोहळा सांयकाळी ५.३०ला मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न होईल.

लोककलेच्या संवर्धनासाठी खान्देशातील सर्व लोककला प्रकारातील कार्यरत लोककलावंची मध्यवर्ती संघटना म्हणून खान्देश लोककलावंत विकास परिषदेची स्थापना करण्यात आली असून  यात वहीगायन लोककला सोबतच खान्देशी तमाशा, शाहीरी, गोंधळ, वाघ्यामुरळी, सोंगाड्या पार्टीसह गावगाड्यातील वासुदेव, पोतराज, कानबाई, भगत भोप्या, डांग, अदी खान्देशी लोककला प्रकारातील पाच हजार लोककलावंत खान्देश लोककलावंत  परिषदे मधे संघटीत होऊन कार्य करीत आसल्याचे परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी सांगितले. खान्देशात प्रथमच  वहीगायन लोककला संमेलनाचे आयोजन होत असुन कोविड प्रतिबंधात्मक सर्व नियमाचे पालन करून हे संमेलन होत असल्याचे खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी कळविले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील महिला उद्योजकांनी शासनाच्या ‘या’ प्रशिक्षणासाठी करा अर्ज

Next Post

कोविड -19: गैरसमज आणि तथ्ये…जाणून घ्या

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
कोविड -19: गैरसमज आणि तथ्ये…जाणून घ्या

कोविड -19: गैरसमज आणि तथ्ये...जाणून घ्या

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us