Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खान्देशी लोककलेला राजमान्यता मिळावी – विनोद ढगे वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
August 29, 2021
in जळगाव
0
खान्देशी लोककलेला राजमान्यता मिळावी – विनोद ढगे  वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिघी) : खान्देशातील अस्सल पारंपरिक लोककला वहीगायन या लोककलेला राजमान्यता मिळावी या लोककलेच्या जतनं संवर्धनासाठी तसेच या क्षेत्रातील कार्यरत खान्देशातील हजारो वहीगायन कलावंच्या विकासा साठी शासनाने धोरणात्मक आराखडा तात्काळ तयार करावा असे आवाहन खान्देश लोककला विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी केले. खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने खान्देशातील पहिला वहीगायन कलावंत मेळावा व खान्देश लोककला जागर अभियानाचे आयोजन भडगाव येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दि २८ऑगस्ट भडगाव येथे आयोजित या कलावंत मेळावा व खान्देश लोककला जागर अभियाना चे उदघाटन खान्देशातील जेष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ रूपेश पाटील, गणेशजी अमृतकर, परशुराम सुर्यवंशी, प्रकाश वाघ बापूसाहेब वाघ अदि मान्यवर उपस्थित होते

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या साठ वर्षानंतर ही खान्देशातील वहीगायन लोककला शासनाच्या उदासिनतेमुळे दुर्लक्षित राहिली आहे, खान्देशातील सर्वच लोककलांच्या संवर्धनासाठी आजपावेतो शासन स्तरावरून कुठल्याच उपाय योजना आखल्या गेल्या नाही याचे महत्त्वपुर्ण कारण म्हणजे असंघटीत असणा-या या लोककलावंची संघटनात्मक बांधणी आज पर्यंत झाली नाही त्या अनुषंगाने खान्देश लोककला विकास परिषदेच्या माध्यमातून खान्देशातील सर्व लोककला प्रकारातील लोककलावंची एकत्रितपणे संघटनात्मक बांधनी करून खान्देशी लोककलांना राजमान्यता मिळवुन देण्यासाठीच खान्देश लोककला जागर अभियान सुरू केले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणेज वहीगायन लोककलावंचा पहिला वहीगायन कलावंत मेळावा या मेळाव्यास जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने वहीगायन लोककलावंनी उपस्थित राहून लोककलेचा जागर केला.

लवकरच कोविडची संसर्गजन्य परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर उत्तर महाराष्ट्र स्तरावर खान्देश वहीगायन लोककला संवर्धन विचार परिषदेचे जळगाव येथे आयोजन होणार आहे, असेही यावेळी बोलताना खान्देश लोककला विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशन व इस्राईल कॉनसलेटच्या सहकार्याने ऊटीतील चहा मळयात IoT तंत्रज्ञानावर आधारित स्मॉर्ट आणि प्रिसिजन इरिगेशन यंत्रणा कार्यान्वित

Next Post

‘त्या’ सीडीची चौकशी पोलिसांकडून सुरु : एकनाथराव खडसे

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
‘त्या’ सीडीची चौकशी पोलिसांकडून सुरु : एकनाथराव खडसे

'त्या' सीडीची चौकशी पोलिसांकडून सुरु : एकनाथराव खडसे

ताज्या बातम्या

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us