Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खान्देशातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महावितरणचा ‘एक खिडकी’ उपक्रम

najarkaid by najarkaid
September 11, 2023
in जळगाव
0
खान्देशातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महावितरणचा ‘एक खिडकी’ उपक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव; दि.11 :- जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगाव परिमंडलात सार्वजनिक गणेश मंडळांच्या सोयीसाठी महावितरणतर्फे ‘एक खिडकी’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. तात्पुरती जोडणी पासून  विजेसंबंधीच्या सर्व सोयी-सुविधांच्या पुर्ततेसाठी या ‘एक खिडकी’ उपक्रमाचा फ़ायदा गणेश मंडळांना होणार आहे. उपविभागीय कार्यालयात ही एक खिडकीची सोय उपलब्ध असणार असून याचा गणेश मंडळांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य अभियंता श्री. कैलास हुमणे यांनी केले आहे.

             प्रत्येक उपविभागीय स्तरावर एक खिडकीचा उपक्रम दि.11 सप्टेंबर 2023 पासून सुरु करुन सर्व गणेश मंडळांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी सहकार्य करण्याच्या सुचना मुख्य अभियंता श्री. कैलास हुमणे यांनी महावितरण यंत्रणेस दिलेल्या आहेत. गणेश मंडळांना देण्यात येणाऱ्या जोडण्या या तापुरत्या स्वरुपाच्या असणार असून त्यासाठी घरगूती वर्गवातील वीज दर असणार आहेत. मान्यताप्राप्त व नोंदणीकृत कंत्राटदांकडूनच अधिकाधिक गणेश मंडळांनी अधिकृत जोडण्या घ्याव्यात. वीज जोडणी घेत असतांना वीज सुरक्षेचे सर्व नियम पाळून सुरळीत व सुरक्षित पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा, असेही आवाहन मुख्य अभियंता श्री. कैलास हुमणे यांनी गणेश मंडळांना केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दीपस्तंभ मनोबल म्हणजे धरती वरचा स्वर्गच : सत्यजीत भटकळ

Next Post

आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु – मुख्यमंत्री

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले अत्यंत महत्वाचे ‘हे’ निर्णय

आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु - मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us