Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनाक ; महाराष्ट्रासह देशभरात करणार होते बॉम्ब ब्लास्ट, त्या आधीच १० दहशतवादी ताब्यात ; एनआयए कडून ४४ ठिकाणी छापेमारी

najarkaid live by najarkaid live
December 9, 2023
in Uncategorized
0
खळबळजनाक ; महाराष्ट्रासह देशभरात करणार होते बॉम्ब ब्लास्ट, त्या आधीच १० दहशतवादी ताब्यात ; एनआयए कडून ४४ ठिकाणी छापेमारी
ADVERTISEMENT

Spread the love

 बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असतांनाचं १० दहशतवाद्यांना पकडलं असून बॉम्ब बाल्स्टचे साहित्यही देखील जप्त  करण्यात आले आहे, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई केली आहे. आज शनिवार, दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळपासून एनआयए कडून ४४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली या छापेमारी दरम्यान १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.

याठिकाणी केली छापेमारी 

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यात संयुक्तपणे कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज पहाटेपासून ही कारवाई सुरू होती. गुप्तचर विभागाकडून कर्नाटकातील १, पुण्यात २, ठाणे ग्रामीणमध्ये ३१, ठाणे शहरात ९ आणि भाईंदरमध्ये १ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.या कारवाईत भिवंडीच्या पडघा (Bhivandi) गावातून एनआयएने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने ७ ते ८ लोकांना ताब्यात घेतले आहे.

देशभरात करणार होते बॉम्ब ब्लास्ट 

धक्कादायक बाब म्हणजे पकडलेले दहशतवादी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब बाल्स्टचे साहित्यही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने जप्त केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आदिवासी बालिकेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास एकलव्य संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us