Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, बुलढाणा जिल्ह्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
May 10, 2023
in राज्य
0
कार-टँकरच्या भीषण अपघातात पालिका अभियंत्यासह डॉक्टर ठार, पारोळ्याजवळील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

बुलडाणा : मध्य प्रदेशात काल बस नदीत कोसळून 15 हुन जास्त प्रवाशी मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असताना आज पहाटे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून,  20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

काय आहे नेमकी घटना?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही खासगी ट्रॅव्हल्स बस शेगाव वरून पुण्याच्या दिशेनं निघाली होती. बस चिखली रोडवरील पेठ जवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. जवळपास 15 फूट खोल नदीत ही बस कोसळली

या बसमधून अंदाजे तीस प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून,  20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डिझेल वाहनांवर बंदी येणार? तुमच्याकडेही डिझेल कार असले तर वाचा ही बातमी..

Next Post

नागरिकांनो काळजी घ्या..! जळगावसह राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, वाचा IMD चा इशारा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
यंदा उष्णतेच्या लाटेने एप्रिलमध्येच तोडले रेकॉर्ड, आज प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?

नागरिकांनो काळजी घ्या..! जळगावसह राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, वाचा IMD चा इशारा

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us