Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ; पैशाचा पाऊस पाडणाऱ्याचे अपहरण

najarkaid live by najarkaid live
July 9, 2024
in Uncategorized
0
खळबळजनक ; पैशाचा पाऊस पाडणाऱ्याचे अपहरण
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर,(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून एकाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला ज्योती इंगळे (रा. इंदिरानगर (मूळ रा. मेहकर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. माझा पती पैशाचा पाऊस पाडण्याचे काम करतो, असे फिर्यादी ज्योती यांनी म्हटले आहे. २२ जून रोजी रात्री कोकमठाण (ता. कोपरगाव) जवळ अमोल जयसिंग रजपूतसह इतर चार ते पाच (रा.जानेफळ) व फिर्यादीचा पती दिलीप भिकाजी इंगळे पैशाचा पाऊस पाडण्यासाठी आले. यातील आरोपींनी पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून पती दिलीप इंगळे यांचे अपहरण केल्याची फिर्याद मेहकर पोलिस स्टेशनला दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तालुका कृषी अधिकाऱ्याचे सिनेस्टाईल अपहरण ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Next Post

भारतीय न्याय संहिता नवीन कायद्याची माहिती

Related Posts

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Next Post
भारतीय न्याय संहिता नवीन कायद्याची माहिती

भारतीय न्याय संहिता नवीन कायद्याची माहिती

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us