Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ; तहसीदाराच्या घरात सापडले ६० तोडे सोनं,नवी मुंबई लाच लुचपत विभागाची कारवाई

najarkaid live by najarkaid live
November 12, 2022
in Uncategorized
0
खळबळजनक ; तहसीदाराच्या घरात सापडले ६० तोडे सोनं,नवी मुंबई लाच लुचपत विभागाची कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

नवी मुंबई – अलिबाग येथील तहसीदार मीनल दळवी यांच्या घराच्या तपासणीत नवी मुंबई लाच लुचपत पथकाने ६० तोळे सोने आणि २८ हजार रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे,मीनल दळवी यांची दीड वर्षभरापूर्वी अलिबाग तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती दरम्यान दळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबई लाच लुचपत पथकाने अटक केल्यानंतर त्याच्या अलिबाग येथील निवास्थानी तपासणी केली असता ६० तोळे सोने आणि २८ हजार रोकड मिळाली असून अजून मोठे घबाड मिळण्याची शक्यता आहे.

दोन लाख घेतांना रंगेहात पकडले…

महिन्याभरापासून लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी याच्या मागावर होते. अखेर ११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली. तर दळवी यांच्यासाठी पैसे घेतल्याचे चव्हाण याने सगितल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.

या कामासाठी घेतली लाच…

फिर्यादी याच्या सासऱ्याना मिळालेल्या बक्षीस पात्र जमिनीवर नाव चढविण्यासाठी आणि सासऱ्याच्या भावाने बक्षीस पत्रावर घेतलेल्या हरकतीचा अपील प्रकरणात निकाल सासऱ्याच्या बाजूंना द्यावा यासाठी तहसीलदार मीनल दळवी यांनी तीन लाखाची लाच मागितली होती. याबाबत फिर्यादी यांनी २८ सप्टेंबर रोजी नवी मुंबई लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. २९ सप्टेंबर रोजी पथकाने याबाबत सत्यता पडताळून रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

सोमवार पर्यंत न्यायालयीन कोठडी…

 लाच घेतल्या प्रकरणी अटकेत असलेल्या तहसीलदार मीनल दळवी आणि एजंट राकेश चव्हाण यांना आज शनिवारी न्यायाधीश अशोककुमार भिलारे याच्या न्यायलायात सुनावणी करिता हजर केले होते दरम्यान सुनावणी नंतर न्यायालयाने दोघानाही सोमवारपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ऍड भूषण साळवी तर आरोपी पक्षातर्फे एड प्रवीण ठाकूर आणि एड अंकुश मोरे यांनी काम पाहिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणे शिंदे फडणवीसांच्या राज्यात सहन करणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

Next Post

तुमच्यात हिंमत असेल तेवढे माझे कारनामे बाहेर काढा – एकनाथराव खडसे

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Next Post
भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशीचे आदेश ; खडसेनीं पत्रकार परिषद घेत केले मोठे खुलासे

तुमच्यात हिंमत असेल तेवढे माझे कारनामे बाहेर काढा - एकनाथराव खडसे

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us