Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खरजईत ग्रामपंचायतीच्या वतीने माक्स व सॅनिटायझर वाटप

najarkaid live by najarkaid live
May 11, 2020
in जळगाव
0
खरजईत ग्रामपंचायतीच्या वतीने माक्स व सॅनिटायझर वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगांव,  ग्रामीण प्रतिनिधी (विकि पानकर) :- सध्या जग भरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणू पासून बचाव होण्यासाठी सरपंच अरुण एरंडे यांनी गावात उस्फूर्त उपक्रम राबविला आहे.
सविस्तर असे कि,  चाळीसगांव तालुक्यात आज पर्यंत एक ही कोरोना रुग्ण नव्हता परंतु आज दि.११ मे रोजी तालुक्याच्या सीमेवर कोरोनाने शिरकाव केला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षे साठी
येथून जवळच असलेल्या खरजई येथे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्य , आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस , आशा वर्कर , व कोरोना स्वच्छता समितीच्या संगनमताने गावात प्रत्येक घरातील सदस्यांना माक्स व सेनीटायसेर वाटप करण्याचा निर्णय घेतला .
तर दि .११मे रोजी गावातील
अंगणवाडी सेविका मदतनीस , आशावर्कर व कोरोना स्वच्छता समितीच्या सदस्यांनी सेनीटायसेर व माक्स चे केले वाटप. त्या प्रसंगी सरपंच अरुण एरंडे ,आशा थोरात , रेखा गवारे , ज्योती एरंडे , हिरकनबाई पाटील , सीमा एरंडे , रत्ना चव्हाण , सुनीता गुंजाळ , कोरोना स्वच्छता समिती अध्यक्ष सुरेश बापू एरंडे , प्रदिप लक्ष्मण एरंडे, जि.प. प्राथमिक विद्यालयाच्या माजी. अध्यक्षा प्रतिभा पानकर, पत्रकार विकि पानकर व आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित. या उपक्रमाने सर्वांचे कौतुक केलं जातं आहे , तर ग्रामसेवक एस एस बिर्हाडे यांनी आव्हाहन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मलकापूर येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post

वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मदतीचा हात

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मदतीचा हात

वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मदतीचा हात

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us