Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खबरदार….वाहतूक नियम मोडाल तर ; वाचा काय आहेत बदल?

tdadmin by tdadmin
August 19, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
खबरदार….वाहतूक नियम मोडाल तर ; वाचा काय आहेत बदल?
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : आता मोठी शहरेच नाहीत तर छोट्या शहरांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे महागात पडणार आहे. केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम कडक केले असून राज्यांना तयारी करण्याचे आदेश पाठविले आहेत. महत्वाचे म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरे आहेत.

वाहतूक नियम मोडल्याचे इलेक्ट्रॉनिक रुपात रेकॉर्ड केले जाणार आहे. आणि 15 दिवसांत त्याचे चलन वाहन मालकाला पाठविले जाणार आहे.राज्यांमध्ये वाहतूक नियंत्रण संस्था, रस्ते परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय मोटर वाहन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याद्वारे हे ई चलन पाठविले जाणार आहे.

याशिवाय राज्यांना जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड डिटेक्शन कॅमेरे आदी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय याची माहिती लोकांना देण्यासही बजावण्यात आले आहे. नियम मोडल्यापासून पंधरा दिवसांच्या आत हे चलन पाठविले जाईल. हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड चलन भरल्यानंतर नष्ट केले जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखांहून जास्त आहे, तिथे. सर्व राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि महत्वाच्या रस्त्यांवर, चौकात ही यंत्रणा उभी केली जाणार असून त्याचा इशारा देणारे फलकही स्पष्टपणे लावण्यात यावेत असे आदेशात म्हटले आहे.मंत्रालयाने सांगितले की, मोटर वाहन नियमांमध्ये बदल केले त्यांचा उद्देश देशभरात नियमांचे उल्लंघन कमी करणे आणि वाहतुकीचे नियम लागू करण्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणणे हा आहे.

नोटिफिकेशनमध्ये जवळपास 132 शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 19 शहरे आहेत, आणि राज्य सर्वात वर आहे. यानंतर उत्तर प्रदेश 17 आणि आंध्र प्रदेश 13 शहरे आहेत.या शहरांमध्ये स्पीड कॅमेरा, क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरा, स्पीड गन, बॉडी कॅमेरा. डॅशबोर्ड कॅमेरा, ऑटो नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR), वेट इन मशीन (WIM) आदी उपकरणे लावण्यात येणार आहेत.

काही शहरांमध्ये आधीपासूनच ई-चलन सिस्टम सुरु आहे. तिथेही ही उपकरणे वाढवण्यात येणार आहे. यामुळे चलनांची संख्या वाढणार आहे. असे झाल्यास ही चलने पाठविण्यासाठीची वेळ वाढणार आहे. आता त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी चलन येते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, येथे ‘चालक’ पदाची भरती

Next Post

भोरस शिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य

भोरस शिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us