Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये झाला समझोता ; अखेर ‘तो’ खटला घेतला मागे

Editorial Team by Editorial Team
June 27, 2023
in जळगाव
0
तुम्ही श्रीमंत आता तर.. खडसेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा टोला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केलेल्या पाच कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला न्यायालयात सुरु आहे. आज याप्रकरणी सुनावणी पार पडली असून दोन्ही न्यायालयात हजर होते. यावेळी दोघांकडून गैरसमजतीतून हा प्रकार झाला होता त्यानंतर दोघांमध्ये आपसात तडजोड तसेच समझोता झाल्यानंतर  दोघांकडून लेखी घेण्यात येऊन हा खटला मागे घेण्यात आला. पाच कोटींच्या अब्रू  नुकसानीचा हा दावा मागे घेण्यात आल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे

विद्यामान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २०१६ साली केलेल्या वक्त्यव्याविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. गुलाबराव पाटील यांनी खडसे यांच्यावरिल भ्रष्टाचाराच्या आरोपांसंबंधीत एक वक्तव्य केलं होतं. यावरून हा खटला दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात समेट झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यायलयात सुरू असलेल्या या खटल्यात दोन्ही नेत्यांनी तडजोड करून हे प्रकरण मिटवण्यात आलं आहे.

एकीकडे एकनाथ खडसे यांनी एकनाथ शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांच्याशी समझोता केला आहे, मात्र आज जळगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यावर ते ठाम आहेत.

आज जळगावमध्ये शिंदे-फडणवीस सरकारकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम जळगावमध्ये होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यावर ठाम आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे। MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला

Next Post

महारोजगार मेळाव्यात मोठया प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध; रोजगार मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा-पालकमंत्री गुलाबराव पाटील

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
महारोजगार मेळाव्यात मोठया प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध; रोजगार मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा-पालकमंत्री गुलाबराव पाटील

महारोजगार मेळाव्यात मोठया प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध; रोजगार मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा-पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us