Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंच्या मुलाचा मृत्यू कसा झाला ??… मला जास्त बोलायला लावू नका यातचं खडसेचं भलं – गिरीश महाजणांचं खळबळजनक विधान

najarkaid live by najarkaid live
November 21, 2022
in Uncategorized
0
खडसेंच्या मुलाचा मृत्यू कसा झाला ??… मला जास्त बोलायला लावू नका यातचं खडसेचं भलं – गिरीश महाजणांचं खळबळजनक विधान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील ‘वाद’ सर्वश्रुत असून अनेकदा यांच्यातील वादाची चर्चा संपूर्ण राज्यभर रंगताना दिसते मात्र आज Girish Mahajan  यांनी Eknath Khadse यांना मोठा इशारा दिल्याने पुन्हा जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपा नेते गिरीष महाजन यांनी मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे, अशा शब्दांत गिरीश महाजनांनी इशारा दिला आहे.

दरम्यान Girish mahajan यांना मुलगा असता तर तोही राजकारणात असता, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाला गिरीश महाजनांनी आज प्रत्युत्तर देतांना महाजनांनी म्हटलं की, Eknath khadse यांना एक मुलगा होता, त्यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? हे तपासण्याची गरज आहे, खडसेंना माझा प्रश्न आहे की त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं? याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला? हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे, असा थेट इशारा गिरीश महाजन यांनी दिला.

 कधी मला चावट म्हणताय…. गिरीश महाजन 

एकनाथ खडसे अस्वस्थ झाले आहेत आजकाल ते काय काय बोलताय त्याचं त्यांना भान राहत नाही. ते बेभान झालेले आहेत. कधी मला चावट म्हणताहेत, तर कधी बदनामी करा म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. त्यांच्या अनेक ठिकाणच्या भानगडी, चौकशा यात सबळ पुरावे मिळत असल्यानेच ते अस्वस्थ आल्याचे गिरीष महाजन म्हणाले.

Spread the love
Tags: #girish mahajan
ADVERTISEMENT
Previous Post

DPDC JALGAON NEWS ; आजच्या जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाले ‘हे’ निर्णय !

Next Post

Diksha Bhumi News ; दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा बाबत देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

Related Posts

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us