Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंच्या उपस्थित ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’च्या नियोजन संदर्भात मुक्ताईनगरात झाली बैठक

najarkaid by najarkaid
February 6, 2021
in जळगाव
0
खडसेंच्या उपस्थित ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’च्या नियोजन संदर्भात मुक्ताईनगरात झाली बैठक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील आपली ताकद वाढवण्यासाठी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा‘ सुरू केली आहे.

‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ च्या नियोजना बाबत आज मुक्ताईनगर राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, कल्पनाताई पाटील, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व प्रमुख नेते संपूर्ण महाराष्ट्र दौरे करत आहेत. या यात्रेतून कार्यकर्त्यां सोबत पदाधीकारी यांच्याशी संवाद साधण्यात येत असून इतर पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जात आहे. पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादी मैदानात उतरल्याचे दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित !

Next Post

औरंगाबाद येथे 13 फेब्रुवारी रोजी कैकाडी समाज आघाडी मार्फत राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post

औरंगाबाद येथे 13 फेब्रुवारी रोजी कैकाडी समाज आघाडी मार्फत राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us