Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्षत्रिय माळी समाज पंच मंडळातर्फे संत सावता महाराज पुण्यतिथी साजरी !

najarkaid by najarkaid
August 3, 2019
in सामाजिक
0
क्षत्रिय माळी समाज पंच मंडळातर्फे संत सावता महाराज पुण्यतिथी साजरी !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा –क्षत्रिय माळी समाज पंच मंडळातर्फे संत सावता महाराज पुण्यतिथी  दि.३१ जुलै रोजी सकाळी ८.०० वा. समाज कार्यालयावर संत सावता माळी मंदिरात मूर्ती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणुकीला कोंडवाडा गल्ली येथून सुरुवात झाली.

जुने विठ्ठल मंदिर ,देशमुखवाडी,बाहेरपुरा,कृष्णापुरी या मार्गे नवीन विठ्ठल मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली.तसेच पालखी मिरवणुकीत भाविक भक्तांना अल्पोहार चहा सेवा करणारे श्री.प्रल्हाद देवचंद महाजन,भरत जगन्नाथ चौधरी,मधुकर रामदास महाजन,यांच्या सौजन्याने वाटप झाले.तसेच कृष्णापुरी भागातील संत तुकाराम महाराज बीज उत्सव समिती तर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच चहा वाटपाचा कार्यक्रम झाला.पुढे श्री.बाजीराव सयाजी महाजन यांच्या निवासस्थानी अल्पोहाराचे वाटप झाले.
पालखी मिरवणुकीत पी.टी.सी. चेअरमन संजयनाना वाघ,युवा नेते अमोलभाऊ शिंदे यांनी प्रतिमा पूजन करून मिरवणुकीत सहभाग घेतला.पूर्ण मिरवणुकीत विविध सामाजिक राजकीय व्यक्तींनी आपली उपस्थिती दिली.
दुपारी १२.०० वाजेपासून नवीन विठ्ठल मंदिर येथे महाप्रसादाला सुरुवात झाली.सर्व बहुजन समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच २४ जुलै पासून सुरु असलेल्या हरिनाम कीर्तन सप्ताहाची ह.भ.प.पांडुरंग महाराज यांच्या कालाच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
संत सावता महाराज पुण्यतिथी मिरवणुकीत पाचोरा पंचक्रोशीतील भजनी मंडळी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.तसेच माळी समाजातील सर्व महिला व पुरुषांनी विशेष गणवेश परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
आठवड्याभरा पासून सुरु असलेल्या या विविध कार्यक्रमासाठी पंच मंडळाचे अध्यक्ष संतोष भास्कर महाजन,सचिव गजानन रामदास महाजन,उपाध्यक्ष मयूर सुधाकर महाजन,बंटी महाजन,शंकर भिला महाजन,सहसचिव नाना सांडू महाजन,कोषाध्यक्ष चिंधू मोकळ,जिल्हाध्यक्ष विठ्ठल एकनाथ महाजन(माऊली),सुनिल महाजन,कन्हैय्या देवरे,शुभम महाजन,प्रदीप महाजन,शरद गीते सर्,बबलू महाजन,नत्थू महाजन,अनिल बागुल,नामदेव महाजन.अनिल महाजन सर्,गजानन गोरख महाजन,भाऊसाहेब महाजन,मधुकर रामदास महाजन,श्रीराम मोतीराम महाले,संदीप पाटील,ज्ञानेश्वर महाजन,नगरसेवक वासुदेव महाजन,भास्कर सुकदेव महाजन,मधुकर सुकदेव महाजन,सुनील उमाळे,दिलीप रोकडे,प्रमोद महाजन इ. समाज बांधवांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोर्‍यात भाजपाचे रस्त्यांवरील  खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन !

Next Post

वंचित’मध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्षांसह दोन माजी नगरसेवकांचा प्रवेश !

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

January 3, 2024
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post
वंचित’मध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्षांसह दोन माजी नगरसेवकांचा प्रवेश !

वंचित’मध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्षांसह दोन माजी नगरसेवकांचा प्रवेश !

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us