Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रीडा मंत्री केदार यांची भेट

najarkaid live by najarkaid live
February 1, 2020
in जळगाव
0
क्रीडा मंत्री केदार यांची भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील युवाशक्ती फौंडेशनने शुक्रवारी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची अजिंठा विश्रामगृह येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत क्रीडा विकास आणि युवक कल्याणाकरिता जळगावात प्रभावी उपक्रम राबवावे तसेच समस्या सोडवाव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

प्रारंभी नवी दिल्लीत होत असलेल्या १० व्या भारतीय छात्र संसदेबद्दल व युवाशक्ती फाऊंडेशन बद्दलची प्राथमिक माहिती मंत्री केदार यांना देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात अनेक तालुक्यात क्रीडांगणे तयार झालेली नाहीत. खेळाडूंसाठी भरीव निधी व प्रोत्साहन शासकीय पातळीवर मिळत नाही याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. तसेच भरकटत असलेल्या आजच्या तरुणांची वैचारिक बांधणी विवेकी आणि मूल्याधिष्ठित करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करून शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय पातळीवर युवक कल्याणाकरिता योजना राबवाव्यात अशी विनंती करण्यात आली.

दरम्यान मंत्री केदार यांनी तरुणांना वेळेचे व्यवस्थापन करता येत नाही अशी खंत व्यक्त करीत सोशल मिडिया तरुणांनी प्रभावी वापरला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. महाशक्ती होण्यासाठी देशातील तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगत देशातील युवांमध्ये जगातील समस्या संपविण्याची ताकद आहे असे  ते म्हणाले. यावेळी युवाशक्ती फौंडेशनचे सचिव अमित जगताप, श्रेयस मुथा, सौरभ कुळकर्णी, संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सलग दोनदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारमण इंदिरा गांधींनंतर पहिल्याच महिला

Next Post

जळगाव विमानतळावरून नाईट लँडिंग सेवेचा मार्ग मोकळा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव विमानतळावरून नाईट लँडिंग सेवेचा मार्ग मोकळा

जळगाव विमानतळावरून नाईट लँडिंग सेवेचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us