Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात पतीनेच केले कुऱ्हाडीने ‘वार’

आईचा मृत्यू झाल्याने मुलानेच दिली बापा विरुद्ध फिर्याद ; गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
March 30, 2021
in जळगाव
0
जळगावच्या तिघा वाळू व्यवसायिकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा, (प्रतिनिधी)दि-30 – कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात पतीनेच केले कुऱ्हाडीने ‘वार’ केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दि.29 रोजी घडली असून आईचा मृत्यू झाल्याने मुलानेच बापा विरुद्ध फिर्याद दिल्याने आरोपी वडिलांविरुद्ध 302 प्रमाणे गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील शेवरे बु. येथील रहिवाशी नारायण कैऱ्या भिलाला (वय-40) हा त्याची पत्नी गणूबाई नारायण भिलाला (वय 35) आणि मुलगा निलेश नारायण भिलाला (वय 18) यांच्यासमवेत राहतात. नारायण हा शेतात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. तसेच त्याला दारू पिण्याचे खूप व्यसन होते. नारायण हा दारू पिऊन आल्यावर त्यांच्या घरात नेहमी वाद घालत असे ,याच कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून दिनांक 29 मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नारायण भिलाला यांनी संतापाच्या भरात त्यांची पत्नी गणूबाई यांच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाडीने सपासप वार केले.

यात गणूबाई गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना जखमीवस्थेत त्यांचा मुलगा निलेश याने तातडीने साकेगाव जवळील गोदावरी फाऊंडेशनच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र डाॕक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी व महिलेचा पती नारायण भिलाला याला अडावद पोलीसांनी अटक केलेली आहे. महिलेचा मुलगा निलेश नारायण भिलाला याच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात आरोपी नारायण भिलाला याचे विरोधात भा.द.वी. कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आजही हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळले तर सलग तिसऱ्या दिवशीही 14 बाधितांचा मृत्यू

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका

जळगाव जिल्ह्यात आजही हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळले तर सलग तिसऱ्या दिवशीही 14 बाधितांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

March 16, 2026
कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us