Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविडसंदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८९ हजार पास वाटप

najarkaid by najarkaid
June 17, 2020
in राज्य
0
कोविडसंदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८९ हजार पास वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

६ लाख १३ हजार व्यक्ती क्वारंटाईन; विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ८३ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई दि.१७ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८९ हजार ३८४ पास पोलीसांमार्फत देण्यात आले आहेत. ६ लाख १३ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १६ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ३१ हजार ३७७ गुन्हे नोंद झाले असून २७ हजार ३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ८३ लाख १३ हजार ९०१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २६८ (८५१ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०३ हजार ६३५

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख १३ हजार ९२८

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८२ हजार ८२०

परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघनाचे नोंदवलेले गुन्हे – १५

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ४५

(मुंबईतील २९ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३०, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १)

कोरोना बाधित पोलीस – १२८ पोलीस अधिकारी व ९०५ पोलीस कर्मचारी

राज्यातील एकूण रिलिफ कँप -१२२ (सुमारे ४ हजार १८६ लोकांची व्यवस्था)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

Next Post

उद्याच पदभार स्वीकारणार – नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
उद्याच पदभार स्वीकारणार – नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत

उद्याच पदभार स्वीकारणार - नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us