Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोल इंडिया लि.मध्ये 588 रिक्त पदांची भरती ; त्वरित अर्ज करा

tdadmin by tdadmin
August 11, 2021
in शैक्षणिक, राष्ट्रीय
0
कोल इंडिया लि.मध्ये 588 रिक्त पदांची भरती ; त्वरित अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

कोल इंडिया लिमिटेड (CIL) येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांची भरती निघाली आहे.  एकूण 588 रिक्त जागांसाठी ही भरती निघाली आहे. त्यासाठी  पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी

पदाचे नाव व पद संख्या
1) मायनिंग 25
2) इलेक्ट्रिकल 117
3)मेकॅनिकल 134
4) सिव्हिल 57
5) इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग 15
6) जियोलॉजी 12

शैक्षणिक पात्रता :  किमान ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक/ बी.एस्सी (Engg.)/ ६०% गुणांसह एम.एस्सी / एम.टेक. (भूशास्त्र /अप्लाइड भूशास्त्र/ जियोफिजिक्स/ अप्लाइड जियोफिजिक्स) [SC/ST/PWD – ५५% गुण]  ०२) GATE 2021

वयाची अट : ०४ ऑगस्ट २०२१ रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ११८०/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण

Next Post

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित झंवरला ९ दिवसांची पोलीस कोठडी

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
ब्रेकिंग ; बीएचआर घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुनील झंवरला अटक

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित झंवरला ९ दिवसांची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us