Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी सज्ज होवूया, जागृत राहूया, लढा देवूया

najarkaid live by najarkaid live
March 9, 2020
in जळगाव
0
कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी सज्ज होवूया, जागृत राहूया, लढा देवूया
ADVERTISEMENT

Spread the love

जागतिक महिला दिनी महिलांनी केला संकल्प- स्त्रीशक्ती सन्मानाने महिला संस्थांचा गौरव

जळगाव – भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय अंतर्गत क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो जळगाव व नेहरु युवा केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला समानता व सशक्तीकरण एकीकृत कार्यक्रमातंर्गत स्त्री जागर अभियानाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आम्ही मैत्रीणी ग्रुपच्या व जळगाव आकाशवाणी केंद्राच्या निवृत्त उद्घोषिका डॉ.उषा शर्मा, हेमाताई अमळकर, संपादिका शांता वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारत सरकारच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणार्‍या 15 सामाजिक संस्था, महिला मंडळ, सहकारी संस्था व महिला महाविद्यालय यांचा स्त्रीशक्ती सन्मानाने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला व्यासपीठावर निधी फाऊंडेशनच्या वैशालीताई विसपुते, आधार संस्थेच्या भारतीताई पाटील, माहेर संस्थेच्या शैलाताई चौधरी, परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्या भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आम्ही मैत्रिणी कॅन्सर सपोर्ट ग्रुप (जळगाव), आधार बहुउद्देशीय संस्था (अमळनेर), निधी फाऊंडेशन (जळगाव), वुमन अ‍ॅण्ड चाईल्ड केअर प्लस (जळगाव), रुशिल फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र (जळगाव), बॉक्स ऑफ हेल्थ फाऊंडेशन (जळगाव), उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्था (जळगाव), वनिता विश्‍व महिला मंडळ (जळगाव), श्री भक्ती महिला मंडळ (जळगाव), मेढ क्षत्रिय सोनार महिला मंडळ (जळगाव), क्रीडा विभाग, अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (जळगाव), परिचारिका प्रशिक्षण महिला महाविद्यालय (जळगाव) या संस्थांना स्त्रीशक्ती सन्मानाने मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी सज्ज होवूया, जागृत राहूया, लढा देवूया असा संकल्प करून कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी महिला मंडळे व संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी कोरोना व्हायरस जनजागृतीसाठी नेहरु युवा केंद्राच्यावतीने भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांनी केले तर आभार नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी केले. याप्रसंगी स्त्रीशक्तीचा जाग करणारे पथनाट्य विनोद ढगे आणि सहकारी दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था जळगाव यांनी सादर केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

योग साधना निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली – खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

चाळीसगाव येथे शिवजयंती उत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा उत्साहात

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चाळीसगाव येथे शिवजयंती उत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा उत्साहात

चाळीसगाव येथे शिवजयंती उत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा उत्साहात

ताज्या बातम्या

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक - महापौर सौ.दिपमाला काळे

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – महापौर सौ.दिपमाला काळे

March 18, 2026
Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज...

Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज…

March 18, 2026
CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

March 18, 2026
today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

March 18, 2026
Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

March 18, 2026
एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us