Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखणे व लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीजिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत विविध आदेश 

najarkaid live by najarkaid live
April 15, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 15 :- सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील 14 मार्च, 2020 च्या पत्रानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे. कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याने कोरोना विषाणुच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे आदेश 15 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आलेले आहेत. सदरचे आदेश नमूद तरतुदी, अटी व शर्तीसह संपूर्ण जळगाव जिल्हयाकरीता 30 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात येत आहे.
त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची वाहतूक करणारी वाहने यांना जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी 23 मार्च, 2020 रोजी निर्गमित केलेले आहेत. या आदेशातील नमूद तरतुदी, अटी व शर्तीसह 30 एप्रिल, 2020 पर्यंत कायम ठेवण्याबाबतचे आदेश आज पारीत केले आहे.
त्याचबरोबर औद्योगिक आस्थापनांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती जळगाव जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, कंपनी व तत्सम आस्थापना (अत्यावश्यक वस्तु व सेवा पुरविणाऱ्या कंपन्या/कारखाने/उद्योग/व्यवसाय वगळून) 14 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद करणेबाबतचे आदेश पारीत करण्यात आले होते. सदरचे आदेश हे या आस्थापनांना नमूद तरतुदी, अटी व शर्तीसह 30 एप्रिल, 2020 पर्यंत कायम ठेवण्याबाबतचे आदेश आज पारीत केले आहे.
तसेच करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व दक्षता याचा एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात लोकांचा समुह एकत्र जमु न देण्यासाठी, संपुर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये घेणेत येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा, इत्यादीवर बंदी तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आलेले  होते. या मध्ये वाढ करुन हे आदेश नमूद तरतुदी, अटी व शर्तीसह दिनांक 30 एप्रिल, 2020 पर्यंत वाढविण्यात येत आहे.
याचबरोबर करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव हे संकट पाहता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. नागरीकांची गर्दी होऊ नये या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहर महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामधील व ग्रामीण क्षेत्रामधील दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, अनावश्यकरीत्या फिरणारी इतर वाहने यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याने पेट्रोल, डिझेल पंप यासाठी यापूर्वीच वेळ निर्धारित केली आहे. सदरचे आदेश हे दिनांक 3 मे, 2020 चे रात्री 00.01 वाजेपर्यंत कायम ठेवण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फक्त दूधाचीच विक्री करणाऱ्या केंद्रांना वेळेचे बंधन लागू नाही

Next Post

श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पाच लाख !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पाच लाख !

श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पाच लाख !

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us