Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची बातमी

najarkaid live by najarkaid live
January 30, 2022
in आरोग्य
0
कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची बातमी
ADVERTISEMENT
Spread the love

कोरोना संसर्गजन्य व्हायरसने संपूर्ण जगाला चिंतेत ढकले असतांना कोरोनावर उपचार म्हणून सध्यातरी कोरोना लस  एकमेव पर्याय म्हणून आहे. देशभरात लस घेण्याबाबत सरकार अहवान करीत आहे, आता बऱ्यापैकी लोक जागरूक होऊन स्वयंस्फूर्तीने लस टोचून घेत आहे, असे असले तरी अनेक ठिकाणी करोना लसीविषयी अनेक गैरसमज आणि अफवा पसरविल्या जातात मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लस घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर त्याचा लाभ नुसताच कोरोना करिता प्रभावी नसून इतर २१ आजारांवर प्रभाविपणे काम करत संरक्षण करते असं सांगण्यात आले असून त्या एकवीस आजरांची यादी देखील जाहीर केली आहे.

व्हॅक्सिन्स वर्क (Vaccines Work) असं हॅशटॅगसह वापरून (WHO)जागतिक आरोग्य संघटनेने करोना लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या २१ आजारांची यादी जाहीर केली आहे. तसेच सर्वांनी वेळेवर करोना लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहनसुद्धा WHO ने केलं आहे. त्यामुळे आता नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घ्यायला हवे.

WHO ने जाहीर केली ‘या’ २१ आजरांची यादी जाहीर 

१. गर्भाशयाचा कर्करोग (Cervical cancer)
२. पटकी/कॉलरा (Cholera)
३. घटसर्प (Diphtheria)
४. इबोला (Ebola)
५. हेप बी (Hep B)
६. इन्फ्लुएंझा (Influenza)
७. जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis)
८. गोवर (Measles)
९. मेंदुज्वर (Meningitis)
१०. गालगुंड (Mumps)
१२. डांग्या खोकला (Pertussis)
१३. फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया (Pneumonia)
१४. पोलिओ (Polio)
१५. रेबिज (Rabies)
१६ रोटा व्हायरस (Rotavirus)
१७. गोवर (Rubella)
१८. धनुर्वात (Tetanus)
१९. विषमज्वर (Typhoid)
२०. कांजण्या (Varicella)
२१. पीतज्वर (Yellow Fever)

It's World Neglected Tropical Diseases Day!
Chagas disease
Chikungunya
Dengue
Dracunculiasis
Leishmaniasis
Leprosy
Elephantiasis
Mycetoma
River blindness
Rabies
Sleeping sickness
Trachoma
…
& other neglected tropical diseases affect 1 BILLION people ????!https://t.co/3m4c8TUR4U pic.twitter.com/IsuFXMOQvI

— World Health Organization (WHO) (@WHO) January 29, 2022

Spread the love
Tags: व्हॅक्सिन्स वर्क Vaccines Work WHO जागतिक आरोग्य संघटना कोरोना लस
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर दहावी बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं स्पष्टीकरण

Next Post

धक्कादायक ; सोळा वर्षाच्या मुलीवर बाप आणि भाऊ कडून लैगिंक अत्याचार

Related Posts

Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Mouth Cancer Symptoms

Mouth Cancer Symptoms | तोंडाचा कॅन्सर होतो ‘या’ 15 लक्षणांनी ओळखा!

July 20, 2025
Foods to Reduce Uric Acid

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

July 10, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
Next Post
पोलिसात मुलगी मिसिंग तक्रार दाखल करणाऱ्या बापकडून मुलगी शोधून देण्याच्या नावानं दोन महिला पत्रकारांनी पैसे उकळले ; गुन्हा दाखल

धक्कादायक ; सोळा वर्षाच्या मुलीवर बाप आणि भाऊ कडून लैगिंक अत्याचार

ताज्या बातम्या

today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 26 जुलै 2025 शनिवार

July 26, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

July 25, 2025
Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

July 25, 2025
Doctor blackmail case Pachora : पाचोऱ्यात डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

Doctor blackmail case pachora : डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

July 25, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

July 25, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us