Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर , पत्रकारांचा समावेश करण्याची मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्याकडे राज्य पत्रकार संघाची मागणी

najarkaid by najarkaid
December 14, 2020
in राज्य
0
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर , पत्रकारांचा समावेश करण्याची मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्याकडे राज्य पत्रकार संघाची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई /प्रतिनिधी / – कोरोनाचा प्रसार कमी होत चालला असताना राज्यात लसीकरणाची तयारी जोरदार सुरु आहे. राज्यातील कोविड लसीकरणाचा मेगाप्लान राज्य सरकारने तयार केला असून ही बाब अभिनंदनीय आहे. राज्यात लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्यांचं / टास्क फोर्सचं गठन करण्यात आलं आहे. तसेच, राज्य पातळीवर लसीकरण मोहिमेसाठी कंट्रोल रुमही तयार करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर अतिरिक्त आयुक्तांच्या अंतर्गत शहरांमधील टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलीय. स्थानिक पातळीवर सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत वॉर्ड टास्क फोर्सची निर्मिती करण्यात निती आयोगाअंतर्गत कोविड १९ लसीकरणासाठी प्रशासनातील राष्ट्रीय तज्ञ गटही केंद्र स्तरावरील समिती देशभरातील लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवणार आहे. लसीकरणाबाबतच्या महत्वाच्या निर्णयाचे आणि पॉलिसी ठरवण्याचे अधिकार या केंद्रीय स्तरावरील समितीला देण्यात आल्याची माहिती आम्हाला उपलब्ध झाली आहे. तीन टप्प्यांमध्ये ही लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणजेच पोलिस, फायर ब्रिगेड, सफाई कर्मचारी, महापालिका कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहीती आहे. आणि तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्तींचा समावेश केल्याचे समजते., कोरोना महामारीत सर्वच पत्रकारांनी काम केले आहे. आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्या जोडीने पत्रकारांनी देखील जीवाची पर्वा न करता काम केले आहे. यामुळे काही पत्रकारांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पत्रकार देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून या काळात होते आणि आहेत. त्यामुळे लसीकरणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात पत्रकारांचा देखील समावेश करण्यात यावा आणि पत्रकारांचेही लसीकरण दुसऱ्या टप्प्यातच करण्यात यावे अशी आम्ही मागणी करत आहोत. आमच्या मागणीचा योग्य तो विचार व्हावा आणि पत्रकारांचे लसीकरण दुसऱ्या टप्प्यातच करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे.राज्य संघटक संजय भोकरे,कार्यध्यक्ष राकेश टोळ्ये,किरण जोशी,राज्य सरचिटणीस विश्र्वास आरोटे,प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव , आदींनी निवेदना द्वारे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचेकडे केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध ५१० पदांची भरती

Next Post

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us