Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना रुग्ण रुग्णालयातुन चक्क आंघोळीला घरी !

najarkaid live by najarkaid live
May 19, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(किशोर रायसाकडा) – शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क कोविड रुग्णालयातून मधून रफूचक्कर होत चक्क घरी अंघोळीला घरी जाण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आल्याने हलगर्जी पणाचा कहरच पाहायला मिळाला. 

शहरातील एका मेडिकल शॉप मालकाचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दोन दिवस अगोदर आले असतांना येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती सकाळी सहा साडे च्या दरम्यान मुलाच्या दुचाकी गाडीवर बसून चक्क कोविड रूग्णालयाच्या प्रशासनाला अंधारात ठेऊन चक्क घरी अंघोळीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर व्यक्ती घरी अंघोळीला आल्याचे स्थानिक रहिवाशांनी प्रत्यक्षरित्या पाहिल्यानंतर विरोधही केला मात्र काही एक परिणाम दिसून न आल्याने स्थानिक रहिवाशांनी आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थान गाठत हा प्रकार सांगितल्याचे कळते.

हलगर्जी पणाचा कहर

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असतांना आता कोविड रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क घरी अंघोळीला गेल्याने रुग्णालय प्रशासन व रुग्णाचा हलगर्जी पणाचा कहरच समोर आला आहे.

स्थानिक नागरिकांनी कोरोना रुग्णाच्या घरी येऊन अंघोळ घेण्यावर आक्षेप घेऊन तक्रार केल्याबाबत आमदार किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधून विचारले असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून यापुढे असा कोणताही कोरोना रुग्ण रुग्णालयाच्या बाहेर पडणार नाही अशा सूचना प्रशासना देण्यात येईल असे स्थानिक नागरिकांना आश्वासन दिल्याचे सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज वीस कोरोना बाधित रूग्ण आढळले 

Next Post

जामनेर तालुक्यात आढळलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पोलीस कर्मचारी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

जामनेर तालुक्यात आढळलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पोलीस कर्मचारी

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us