Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना उपाय योजनेसाठी पोलीस विनोद अहिरे यांनी मुख्यमंत्री निधीत दिले एक महिन्याचे वेतन !

najarkaid live by najarkaid live
April 1, 2020
in आरोग्य
0
कोरोना उपाय योजनेसाठी पोलीस विनोद अहिरे यांनी मुख्यमंत्री निधीत दिले एक महिन्याचे वेतन !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (विशेष प्रतिनिधी) – कोरणा सारख्या गंभीर  महामारी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपाय योजनेसाठी जळगाव पोलीस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे विनंती पत्र पोलीस अधीक्षक जळगाव यांना दिले असल्याचे दैनिक नजरकैद शी बोलतांना सांगितले आहे.या मदतीने खाकीतील माणुसकीचे दर्शन जळगाव जिल्ह्याला पाहायला मिळाली आहे. 

बोलताना पुढे पोलीस नाईक विनोद अहिरे म्हणाले की,  आपण पोलिसांना फक्त कठोर मनाचे म्हणून बघत असतो पण सध्याच्या काळात शासन, प्रशासन, डॉक्टर, पोलिस पूर्णपणे आपल्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. आपणही सरकारच्या आदेशाचे पालन करून घरामध्येच थांबून सुरक्षित राहावे असे आवाहन विनोद अहिरे यांनी केले आहे.तसेच कोरोना प्रादुर्भावमुळे सर्वसामान्यांचे जीवन अतिशय विस्कळीत झाले आहे. मजूर व झोपडपट्टी वर्ग हा भुकेने तडफडत आहे.अशा या काळात प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ निसर्गाने मानवाला दिलेली आहे. म्हणून आपल्या परीने तन-मन-धनाने सरकारच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे.
त्यांनी आपल्या विनंती पत्रात म्हटले आहे की कोरणा या महामारी रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यात आपला भारत देश देखील सुटलेला नाही.त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, हा विषाणू धर्म,पंथ गरीब-श्रीमंत असा भेदभाव जरी करीत नसला तरी त्याचा सर्वात जास्त फटका ज्यांची एक वेळची जेवणाची भ्रांत आहे, अशा गोरगरीब कष्टकरी जनतेला बसतो आहे. या संदर्भातल्या बातम्या बघून आम्ही प्रचंड व्यथित झालो आहे.या महामारीला रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार व संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे.मला हे देखील माहीत आहे की या उपाययोजनेसाठी माझी ही मदत अथांग समुद्रातील एक जलबिंदू आहे, परंतु थेंबाथेंबाने सागराची निर्मिती होत असते हे देखील तितकेच खरे आहे.म्हणून आमचे माहे मार्च 2020 चे वेतन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सहायता निधी COVID-19 बँकेचे बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यात जमा करण्याची विनंती पोलीस अधीक्षक जळगाव यांना विनोद अहिरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मृत्यू झालेल्या कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह !

Next Post

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या – मुख्यमंत्री

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
एसडी-सीड तर्फे व्यावसायिक कौशल्यांचा विकास होण्यासाठी शिबीर संपन्न

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या - मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

March 20, 2026
Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us