Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना उपचारासाठी नवीन गाईडलाईन जारी ; जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

najarkaid by najarkaid
March 22, 2021
in जळगाव
0
जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आढळून येत असून जवळपास सर्व शासकीय व खासगी रूग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज नवीन कोरोना रुग्णच्या उपचारा बाबत नवीन ‘गाईडलाईन्स’ जारी केली आहे. यामुळे बेड शिल्लक नसल्याच्या कारणावरून रुग्णांची होत असलेली गैरसोयीला कुठंतरी थांबणार आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे की,कोविड-१९ या विषाणूमुळे बाधित /संशयित रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ असल्याने सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे त्यामुळे काही गरजू रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन जास्तीत जास्त ऑक्सीजन बेडची सुविधा शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत आहे. सद्यस्थितीत गरजू रुग्णांना औषधोपचार मिळणे ही प्राधान्याची बाब असून त्यांना पुढे गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ नये यासाठी खालील उपाययोजना / आवाहन करण्यात येत आहेत.

१) लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णास ऑक्सीजन व अत्यावश्यक उपचाराची कोरोना उपचार आवश्यकता नसल्याने त्यांना (ओपीडी) बाहयरुग्ण विभागातून योग्य समुपदेशन करुन उपचार करावा व वेळोवेळी तपासणी (गरज भासल्यास) करावी.

२) ८ ते १५-२५ इतकी तीव्रता असणारा व मध्यम स्वरुपाचे छातीचे सी.टी.स्कॅन मूल्यमापन असेल आणि इतर आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा व हृदयविकार) असलेल्या रुग्णांना जरी आज ऑक्सिजनची गरज भासत नसली, तरी अशा रुग्णांवर रेमडेसीवीर इंजेक्शन/हिपॅरॅनी/डिक्झामिथाझोन आदींसारख्या औषधांनी क्लिनीकल जजमेंट आणि प्रोटोकॉल नुसार वेळीच उपचार करण्यात यावेत.
या

३) वरील प्रमाणे औषधोपचार केल्यास सदर रुग्ण पुढील काळात गंभीर अवस्थेत भरती करण्याची वेळ येणार नाही, असे तज्ञ डॉक्टरांचे मत असेल व केवळ बेड्सच्या उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडचण येत असेल तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये रुग्णांच्या संमतीने त्या रुग्णांवर डे-केअर उपचार करावेत.

४) रुग्णांस वरील प्रमाणे इंजेक्शन/औषधोपचार करुन काही काळ निरीक्षणाखाली ठेवून आयसोलेशन केलेल्या ठिकाणाहून रूग्रवाहिकेद्वारे ने-आण करण्यात यावी.

५) वर नमुद बारबींचा अवलंब केवळ बेडस उपलब्ध होत नसेल तरच करावा, जेणे करुन मध्यम सीटी स्कॅनची तीव्रता असलेल्या इतर आजारांच्या कोमॉर्बीडरुग्णांना वेळीच योग्य औषधोपचार मिळून त्यांना पुढील काळात गंभीर होण्याचा धोका काही प्रमाणात टाळता येईल. तसेच अशा रुग्णांना पुढील काळात बेड्स उपलब्ध झाल्यास भरती करणे, आवश्यक असल्यास भरती करण्यात यावे किंवा इतर रुग्णालयात जिथे बेड्स उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी करण्यात यावेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील घटनांचा अहवाल राज्यपालांनी त्वरीत राष्ट्रपतींकडे पाठवावा

Next Post

एरंडोल शहरात 24 ते 28 मार्च ‘जनता कर्फ्यू’ लॉकडाऊन जाहीर ;निर्बंध कडक असणारं…

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
जामनेर शहरात मंगळवार पासून चार दिवस ‘जनता कर्फ्यू ‘

एरंडोल शहरात 24 ते 28 मार्च 'जनता कर्फ्यू' लॉकडाऊन जाहीर ;निर्बंध कडक असणारं...

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us