Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाने सरकारची चिंता वाढवली..! ‘या’ 3 राज्यात पुन्हा मास्कसक्ती

Editorial Team by Editorial Team
April 10, 2023
in राष्ट्रीय
0
सावधान ! देशात कोरोना पुन्हा हातपाय पसरवतोय, गेल्या 24 तासांत इतक्या रुग्णांची नोंद
ADVERTISEMENT

Spread the love

देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. दरम्यान, सोमवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 5880 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी रविवारी 5357 प्रकरणे समोर आली होती. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह सक्रिय प्रकरणांची संख्या 35199 झाली आहे.

दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्टवर आली असून केरळ, हरियाणा आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू आहे.

प्रकरणे का वाढत आहेत?
खरं तर, यावेळी Omicron चे सब-व्हेरियंट XBB1.16 हे कोरोनाच्या वाढत्या केसेसचे कारण सांगितले जात आहे. दिल्लीतही कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमागे या उपप्रकाराचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळेच आता कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारला सर्व प्रकारे तयार राहायचे आहे.

देशभरातील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल
याअंतर्गत सोमवार आणि मंगळवारी देशभरातील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रील करण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयांचा समावेश असू शकतो. किंबहुना, राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयांमध्ये मॉक ड्रील घेण्यास सांगितले होते. या मॉक ड्रिलची पाहणी करण्यासाठी मुनसुख मांडविया एम्स झज्जरलाही भेट देणार आहेत.

कोणत्या राज्यात किती प्रकरणे?
दिल्लीत कोरोनाचे 699 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर येथे बाधितांची संख्या 2014637 वर पोहोचली आहे. रविवारी दिल्ली एनसीआरमध्ये संसर्ग दर 21.15 टक्के होता. याशिवाय महाराष्ट्रात कोरोनाचे ७८८ नवीन रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, राजस्थानमध्ये कोरोनाचे 165 नवीन रुग्ण आढळले आहेत. नोएडा आणि गाझियाबादमध्येही कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. Omicron चे XBB.1.16 सब-व्हेरियंट देखील यामागे असू शकते.

Spread the love
Tags: #Corona#CoronaVirus
ADVERTISEMENT
Previous Post

संतापजनक! तरुणीचा आधी रस्ता आडवून मारहाण केली, नंतर.. पारोळ्यातील धक्कादायक घटना

Next Post

देशाप्रति गद्दारी करणाऱ्यांना ठेचायची भूमिका राजपुतांची – महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
देशाप्रति गद्दारी करणाऱ्यांना ठेचायची भूमिका राजपुतांची – महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज

देशाप्रति गद्दारी करणाऱ्यांना ठेचायची भूमिका राजपुतांची - महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us