Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना’ने न्यू इंग्लिश स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांना आणले एकत्र !

najarkaid live by najarkaid live
April 10, 2020
in जळगाव
0
कोरोना’ने न्यू इंग्लिश स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांना आणले एकत्र !
ADVERTISEMENT

Spread the love

  • सामाजिक बांधिलकी म्हणून शिरसोलीच्या गरजुंना किराणा साहित्याचे वाटप

जळगाव, (प्रतिनिधी) ;- सध्या देशासह कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले असल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसाचे लोकडाऊन केल्याने सर्वानाच घरी थांबावे लागत आहे . अशातच आपल्या शाळेतील मित्र मैत्रिणी यांची आठवण येणे स्वाभाविक आहे . त्यामुळे काहींनी जिल्ह्यासह राज्यात पर राज्यात आणि देश विदेशात स्थायिक झालेल्या आपल्या जवळीक असलेल्या मित्रांशी संवाद साधून एक महिन्या आधी व्हाटसप ग्रुपची स्थापना करून सर्वानी मिळून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गोरगरीब गरजू व्यक्तींना किराणा साहित्याचे किट देण्याचे ठरविले . या साहित्यामध्ये गहू ,तांदूळ,डाळ, तेल ,मीठ साखर ,चहा , मसाला ,तिखट मिरची, हळद,साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा यात समावेश आहे.

शहरातील १९९९ च्या न्यू इंग्लिश मेडिएम स्कूलच्या १० विच्या बँचमधील विद्यार्थ्यानी एकत्र येऊन एका शिरसोली येथे गरजूंना कीराणा साहित्यांचे ५० किट वाटप करण्यात आले.
सध्या कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींचा रोजगार बुडून त्यांना दोन वेळचे पुरेसे अन्न मिळत नसल्याची परिस्थिती आहे . त्यामुळे शिरसोली येथिल अनेकांचा रोजगार बुडाला असून उपासमारीची वेळ आली आहे . या अनुषन्गाने सामाजिक बांधिलकी म्हणून जळगाव शहरातील 1999 च्या न्यू इंग्लिश मेडिएम स्कूलच्या दहावीच्या बँच मार्फत कीट वाटप करण्यात आले.खरेतर कोरोनामुळे व्हाट्सअप गृपद्वारे एकत्र आल्याने समाजाकरिता आपले काहीतरी देणे लागतो या निरपेक्ष भावनेतून किराणा साहित्याचे वाटप करताना गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावरील आनंद हा आत्मिक समाधान देणारा असल्याची भावना सर्वच माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली .

हे माजी विद्यार्थी आले एकत्र
यावेळी आनंद पांडे,बलराम लोकवाणी,हितेश ललवाणी, अभिषेक कोरीया,अमित वर्मा, भरत भेंडवाल,भरत धारा,भरत शर्मा, चंदु सैनी,दर्शन जानी,दिपेश राजकोठीया,डॉ. मनिष सरोदे,डॉ विकास जोशी,गणेश वैद्य, गौतम लापसिया,डॉ गोपाल चव्हाण, काफिल खान,महावीर मल्हारा ,डॉ सिमा राणे, डॉ रसिका देशपांडे, निता ललवाणी, रुबी सुरतवाला,रश्मी मित्तल, इंदू सैनी,शितल आवस्थि, रिना वंसत,प्राची बाहलके,हर्षप्रिया त्रिपुरे, सिध्दांत महाजन ,कुणाल शहा,आरती शहा,सिमा मणियार यांच्यासह 54 मित्रांनी गरजूं लोकांना दिले.
यावेळी शिरसोली गावातील पत्रकार भगवान सोनार, शेनफडू पाटील,राजु चौधरी,आबा सोनार,चंदु काळे, बापू मराठे, अकील मेंबर,नाना हवलदार, संजू सोनार,बबलू सोनार,भगवान पाटील, हे उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण !

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजुंना मदत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजुंना मदत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजुंना मदत

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us