Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनातून बरं होताचं पहिल्याच दिवशी गिरीश महाजन पोहचले जळगाव येथील कोविड रुग्णालयात… यावेळी नेमकं काय म्हणाले आ. महाजन वाचा…

najarkaid live by najarkaid live
March 30, 2021
in जळगाव, राजकारण
0
कोरोनातून बरं होताचं पहिल्याच दिवशी गिरीश महाजन पोहचले जळगाव येथील कोविड रुग्णालयात… यावेळी नेमकं काय  म्हणाले आ. महाजन वाचा…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – कोरोनातून बरं होताचं पहिल्याच दिवशी भाजपा नेते माजी जलसंपदा मंत्री आ.गिरीश महाजन यांनी आज दि.30 रोजी जळगाव येथील कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे, आ. चांदुभाई पटेल उपस्थित होते.

कोविड रुग्णलयात पाहणी केल्यानंतर आ. गिरीश महाजन माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहेत, त्याच बरोबर जळगाव जिल्ह्यात देखील कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात स्थिती अतिशय गंभीर बनली असून पुरेशा उपाय योजना नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

कोरोना बाधित रुग्णांना इथं कुणी विचारायला तयार नाही, बेड्स नाही, व्हेन्टीलिटर नाहीत, ऑक्सिजन बेड्स नाहीत अशी गंभीर परिस्थिती उद्भवली असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होतं, सरकार याबाबत गंभीर नसून त्यांच लक्ष नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या सारख्या युवा नेत्याला कोरोना कसा झाला ? या वक्तव्याची आठवण करून दिली असता श्री.महाजन म्हणाले की, माझा कोरोना हा खराखुरा असून ईडीचा कोरोना नाही. मी खोटे नाते सर्टिफिकेट घेतले नाही, माझ्यासह कुटुंबातील सदस्यांना कोरोना लागण झाल्याचे सांगत त्यांनी याप्रसंगी खडसेनां टोला लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवरे येथील ग. गो. बेंडाळे हायस्कूलला आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या निधीतून मिळाले संगणक

Next Post

ही जोडी कधीही तुटणार नाही याची काळजी घेऊया… महाराष्ट्र पोलीस विभागानं केलं भावनिक आवाहन..

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
ही जोडी कधीही तुटणार नाही याची काळजी घेऊया… महाराष्ट्र पोलीस विभागानं केलं भावनिक आवाहन..

ही जोडी कधीही तुटणार नाही याची काळजी घेऊया... महाराष्ट्र पोलीस विभागानं केलं भावनिक आवाहन..

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us