Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाचा प्रादुर्भाव असलेली जिल्ह्यातील 66 प्रतिबंधित क्षेत्र घोषित

najarkaid live by najarkaid live
May 18, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 18  – जिल्ह्यात ज्या भागामध्ये कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र (containmement zone) म्हणून घोषित करण्यात आलेले असून जिल्ह्यात असे एकूण 66 क्षेत्र असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक 24 प्रतिबंधितक्षेत्र जळगाव शहर महानगरपालिका हद्दीमध्ये, जळगाव ग्रामीणमध्ये-1, अमळनेर शहरात-10, भुसावळ शहरात-13, धरणगाव शहरात-1, चोपडा तालुक्यात-4, पाचोरा शहरात-9, मुक्ताईनगर तालुक्यात-1, भडगाव तालुक्यात-2, यावल तालुक्यात-1 असे जिल्ह्यात एकूण 66 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील तालुकानिहाय प्रतिबंधित क्षेत्र याप्रकारे आहेत.
जळगाव महानगरपालिकाक्षेत्रात- मेहरुण, सालारनगर, जोशीपेठ, समतानगर, समर्थ कॉलनी, नेहरूनगर, पवननगर (सातखोल्या), अक्सानगर, गोपालपुरा, खंडेरावनगर, सिंधीकॉलनी, हायवे दर्शन कॉलनी, शाहूनगर, प्रतापनगर, ओंकार नगर, गुलमोहर महाबळ, जळगाव जि.प श्रीधर नगर, हरिविठ्ठल नगर, श्रीराम नगर, आदर्श नगर, गेंदालाल मिल, गांधी नगर (जिल्हा पेठ), गणेश वाडी नानीबाई हॉस्पिटल जवळ, प्रिपांळा हुडको.
जळगाव ग्रामीण- गोदावरी मेडिकल कॉलेज, बॉईज हॉस्टेल, जळगाव.
अमळनेर शहर व तालुक्यात- मुंगसे, साळीवाडा (अमळनेर), आमलेश्वर नगर, इस्लामपुरा, बोरसे गल्ली, प्रतापमील, तांबेपुरा, पैलाड, नगर पैलाड कार्यालय दुरदर्शन केंद्र, सानेनगर.
भुसावळ शहर आणि तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र- समता नगर, सिंधी कॉलनी, पंचशिल नगर, शांती नगर, महेश नगर, अनसुरल्हा नगर लाल बिल्डींग, भजे गल्ली जाम मोहल्ला, इदगाह खडका, इंदिरा नगर, शनिमंदिर वार्ड, शिवदत्त नगर, खडका गांव, मोतिराम नगर.
भडगाव शहर आणि तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र- निंभोरा, दत्तमढी.
चोपडा शहर आणि तालुक्यात- अडावद, कृषिअळी भाग, मल्हारपुरा, बेलदाररअळी.
मुक्ताईनगर तालुक्यात- मन्यारखेडा.
पाचोरा शहर आणि तालुक्यात- देशमुखवाडी, सिंधी कॉलनी, भीम नगर, आंबेडकर नगर, अतुर्ली, गिरडरोड पाचोरा, दत्त कॉलनी, शिवकॉलनी, समर्थ अशोक नगर.
यावल शहर आणि तालुका- नवदुर्गा हौसिंग सोसायटी, फैजपूर.
धरणगाव तालुका- नवेगाव तेली तलाव.
याप्रकारे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असून प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने आणि इतर सर्व कार्यालये पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रातील नागरिकांना या क्षेत्रातून बाहेर जाणे व बाहेरच्या व्यक्तींना या क्षेत्रात प्रवेश करणेस सक्त मनाई करण्यात आलेली आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवाजी नगर मधील म.न.पा. रुग्णालयातील मॅटरर्निटी होम (प्रसूतिगृह) पूर्ववत सुरू करा : धर्मरथ फाऊंडेशन’तर्फे निवेदन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी 18 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी 18 कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us