Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोदगाव – बेलदारवाडी रस्त्याचा वनवास संपला ; ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांनी भरीव निधी – आ. मंगेश चव्हाण

najarkaid by najarkaid
January 27, 2024
in जळगाव
0
कोदगाव – बेलदारवाडी रस्त्याचा वनवास संपला ; ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांनी भरीव निधी – आ. मंगेश चव्हाण
ADVERTISEMENT

Spread the love

ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे गेली अनेक दशके दुर्लक्षित असणाऱ्या रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. – मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव

चाळीसगाव – कोदगाव – बेलदारवाडी – गणपूर – वलठाण या रस्त्याची अवस्था काही वर्षांपासून अतिशय दयनीय झाली होती. तीन ते चार गावांचा मुख्य वापराचा रस्ता असल्याने तसेच बागायती शेती असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी हा रस्ता महत्वाचा होता. त्यामुळे त्याची संपूर्ण दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. मात्र सदर रस्ता हा ग्रामीण मार्ग असल्याने त्याला जास्त निधी मंजूर करता येत नव्हता. म्हणून महायुती सरकारच्या माध्यमातून व चाळीसगाव मतदारसंघावर विशेष प्रेम असणारे सर्वांचे लाडके नेते ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव – बेलदारवाडी – गणपूर – वलठाण या १२ किमी नवीन रस्त्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर केला आणि आता त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे.

त्यामुळे चाळीसगाव – कोदगाव – बेलदारवाडी – वलठाण या रस्त्याचा वनवास संपल्याने सदर परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्या पासून युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटीलांचे ‘जल त्याग उपोषण’

Next Post

Big News : नितीश कुमार आज जाहीर करू शकतात राजीनामा !

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

Big News : नितीश कुमार २४ तासांत देऊ शकतात राजीनामा; वाचा घडतंय ?

Big News : नितीश कुमार आज जाहीर करू शकतात राजीनामा !

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us