Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

najarkaid by najarkaid
December 1, 2023
in जळगाव
0
कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?
ADVERTISEMENT

Spread the love

दैनंदिन जीवन जगतांना प्रत्येकामध्ये चांगल्या, वाईट सवयी आपणास दिसून येतात, आपण बऱ्याचदा आपल्याला जवळच्या व्यक्तीला या सवयी सोडून दे असा सल्लाही देतांना पाहिलं ऐकलं असेल पण काही सवयी इतक्या वाईट असतात की त्याचे थेट तुमच्या आयुष्यावर परिणाम होत असतात. म्हणून अशा सवयी सोडून दिलेल्या बरं…
या सवयी सोडा….
१. तुमच्या पगाराबाबत कुठेही वाच्यता करु नका.

२. लोकांच्या जवळ जातांना त्यांना नीट पारखून घ्या.

३. कोणालाही बॅंकेत जामीन राहायचे नाही.

४. उधार दिलेले अथवा स्वतःचे पैसे मागण्यास लाज बाळगू नका.

हे पण वाचा.….

गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?

कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

५. जोकर, बॅटमॅन चित्रपटातील पात्र आहे, त्याचं वाक्य आहे. तुम्ही जर कोणत्याही गोष्टीत कुशल आहात तर तिला फुकटात करु नका.

खरेतर उत्तर पाचाचेच आहे, पण अजुन काही पॉईंट जोडतो.

६. कोणत्याही सोडून गेलेल्या व्यक्तींसाठी जास्त शोक करू नका, मान्य तिला विसरणे अवघड आहे, पण कोणत्यातरी दुसऱ्या गोष्टीत मन रमवा.

७. हे जास्तकरून पुरुषांसाठी, आपल्या भावनांना थोपवू नका, माणुस जन्माला येताना भावना घेऊन येतो, त्यांना बाटलीत भरणे बंद करा, नाहीतर आपण जेव्हा वाईट परिस्थितीत असतो तेव्हा त्या वर येतात.

८. देव आहे किंवा नाही, यावर बरेच वाद आहेत. पण नास्तिक असाल तर कोणत्यातरी गोष्टीवर विश्वास ठेवा मग ते निसर्ग असो का माणुसकी किंवा अजुन काही.

लोभ फार वाईट आहे, असे अनेकदा लोकांकडून ऐकायला मिळते. लोभाने मनुष्य स्वतःचेच नुकसान करतो. विदुर नीतीनुसार लोभ हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. लोभी माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. जो व्यक्ती लोभ करतो. त्याचे जीवन फार लवकर नष्ट होते आणि तो कधीही आनंदी नसतो.

क्रोध हे विनाशाचे मूळ कारण आहे असे म्हणतात. यासाठी कधीही रागावू नये. विदुर नीतीनुसार, रागाच्या भरात व्यक्ती योग्य-अयोग्य ठरवण्याची शक्ती गमावून बसते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती काहीतरी चूक करून स्वतःचे नुकसान करून घेत असते.

महात्मा विदुर म्हणतात, कोणत्याही व्यक्तीच्या परिस्थितीवर हसू नये, तसेच त्याची थट्टा करू नये, कारण जी व्यक्ती इतरांना हसते. त्याच्यावरच वाईट वेळ येते. तसेच अशा लोकांना समाजात मान मिळत नाही. माणसाची ही सवय त्याला त्याच्या प्रगतीपासून रोखते आणि अधोगतीकडे घेऊन जाते.

त्यागाची भावना हा माणसाचा एक अद्वितीय गुण आहे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख-शांती कायम राहते. विदुर नीतिनुसार ज्या व्यक्तीमध्ये त्यागाची भावना नसते. तो खूप स्वार्थी माणूस आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत स्वतःच्या आनंदाशिवाय काहीही दिसत नाही. अशा माणसाला दु:खाच्या वेळी आधार मिळत नाही. विदुरच्या मते ज्या लोकांमध्ये त्यागाचा गुण नसतो. त्यांचे आयुष्य कमी मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी ‘नजरकैद’ केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून ‘नजरकैद’ कोणताही दावा करत नाही. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?

Next Post

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us