Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोकण रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरीची संधी..कसा करावा अर्ज? जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
January 31, 2022
in शैक्षणिक, राज्य
0
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

कोकण रेल्वेत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत योग्य आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. जे उमेदवार या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करू इच्छितात, त्यांना ७ फेब्रुवारी २०२२ रोजी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचे आहे. एकूण १४ पदांवर भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव :
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीअर आणि सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदांवर भरती होणार.

मुलाखतीचे ठिकाण : मुलाखतीच्या दिवशी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर-४०, सीवुड्स (वेस्ट), नवी मुंबई, ४००७०६ या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे यासाठी रजिस्ट्रेशन तेथेच सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होईल.

पात्रता आणि वय :

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे जारी नोटिफिकेशन नुसार, जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांनी मान्यता प्राप्त म्हणजेच AICTE शी संलग्न विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह सिव्हील / मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये ग्रॅज्युएट किंवा समकक्ष पदवी प्राप्त केलेली असावी. असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीयर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षे असावे. या व्यतिरिक्त सीनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी वय ३५ वर्षे असावे.

उमेदवारांच्या अर्जांची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. उमेदवारांनी आपल्या खर्चाने किमान दोन दिवस राहण्याच्या तयारीने यायचं आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला https://konkanrailway.com/येथे भेट देऊ शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! मुकबधीर अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती

Next Post

वडिलांना फोन करुन मॉडेलने घेतली सहाव्या मजल्यावरुन उडी

Related Posts

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

April 9, 2026
Next Post
वडिलांना फोन करुन मॉडेलने घेतली सहाव्या मजल्यावरुन उडी

वडिलांना फोन करुन मॉडेलने घेतली सहाव्या मजल्यावरुन उडी

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us