Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोकण पूरग्रस्तांसाठी एरंडोल तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मदतफेरी ; शहरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

najarkaid by najarkaid
August 3, 2021
in जळगाव
0
कोकण पूरग्रस्तांसाठी एरंडोल तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मदतफेरी ; शहरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

एरोंडल :- तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरात मदतफेरी काढण्यात आली.यामध्ये शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
पोलीस स्थानकाच्या प्रांगणापासून या मदत फेरीची सुरुवात प्रांताधिकारी विनय गोसावी, नगराध्यक्ष रमेश परदेशी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, दशरथ चौधरी, प्रमोद महाजन, प्रकाश शिरोळे, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव,कमरली सय्यद, जावेद मुजावर,सुरेश ठाकरे, केदारनाथ सोमानी, या मान्यवरांच्या हस्ते मदत फेरीस मदत करून सुरुवात करण्यात आली.

मरीमाता मंदिर, मेन रोड बुधवार दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भगवा चौक, मारवाडी गल्ली, अमळनेर दरवाजा, नागोबा मढी, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल या मार्गाद्वारे ही मदत फेरी काढण्यात आली यामध्ये शहरातील नागरिक माता भगिनी यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला व या मदत फेरी मध्ये एकूण 19370 रुपये व 2 कट्टा गव्हू,4 कट्टा तांदूळ, 10 साडी आहेरच्या,9 पँकीग ड्रेस मुला-मुलीचे,1 नग 20-20 कुरकुरे बाँक्स,1 फास्ट फूड बॉक्स, 5 टाँवेल आघोळीचे, 1प्लास्टिक डबे बॉक्स एवढा सामानाचे संकलन करण्यात आले.
या मदत फेरीसाठी शहरातील दानशूर व्यक्ती संजय काबरा,अशोक चौधरी, भगवान पाटील महेश देवरे, मनोज ठाकूर, लीलाधर पाटील सर्वंन शेठ, एस आर पाटील, प्रमोद चौधरी, यांनी भरीव मदत केली.

या मदत फेरीसाठी मैत्री सेवा फाऊंडेशनचे सागर महाजन, पंकज पाटील, गौरव महाजन संतोष जैस्वाल देवानंद निकम, मुकेश महाजन, करण पाटील, प्रितेश पाटील, तसेच एरंडोल पोलीस स्थानकाचे संदीप सातपुते अनिल पाटील अकिल मुजावर यांचेसह भूषण चौधरी योगेश चौधरी तेजस चौधरी, मोहन लोहार धनु बाळापुरे यांचेसह एरंडोल तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी मीडिया विभागाचे तालुका प्रमुख विकी खोकरे यांनी परिश्रम घेतले.
अजून एरंडोल शहरातील दानशूर व्यक्तींना कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या पूरग्रस्तांना मदत द्यायची असेल त्यांनी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी यांच्याशी संपर्क साधून देऊ शकतात अशी माहिती एरंडोल तालुका मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ तीन निर्णय !

Next Post

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us