Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॉन्स्टेबलने डीजीपी वर पुस्तक लिहावे ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिलीच घटना असेल – संजय पांडे

najarkaid by najarkaid
July 26, 2024
in Uncategorized
0
कॉन्स्टेबलने डीजीपी वर पुस्तक लिहावे ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिलीच घटना असेल – संजय पांडे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस महासंचालक यात फार मोठे अंतर आहे परंतु तुमच्यामध्ये इच्छाशक्ती,जिद्द असेल तर एक पोलीस कॉन्स्टेबल देखील डीजीपी वर त्याच्या कार्याची चिकित्सात्मक मांडणी करणारे पुस्तक लिहू शकतो हे विनोद अहिरे यांनी दाखवून दिले. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले.

जळगाव येथील सारनाथ बहुउद्देशीय संस्थेतर्फे जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे लिखित ‘काळजातील पोलीस महासंचालक’ हे पुस्तक जळगाव येथील भैय्यासाहेब गंधे सभागृहात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. सदर प्रसंगी होम डिवायएसपी प्रमोद पवार, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, साहित्यिक मिलिंद बागुल, शशिकांत हिंगोणेकर, सुषमा साळुंखे शांतिदूत संघटनेचे अध्यक्ष सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पांडे पुढे म्हणाले की, मी विचार सुद्धा केला नव्हता की एक कॉन्स्टेबल माझ्यावर पुस्तक लिहून प्रकाशित करेल. मी पोलीस महासंचालक पदावर असताना मी फक्त माझ्या अधिकारांचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच कर्मचारी वर्ग इतका प्रभावित झाला. कदाचित मी केलेलं कार्य भविष्यात लोक विसरले असते परंतु अहिरेंनी पुस्तक लिहिल्यामुळे त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळालेला आहे. विनोद अहिरे सारखे पोलीस खात्यामध्ये अनेक कर्मचारी आहे त्यांना जर प्रोत्साहन मिळाले तर नक्कीच काहीतरी वेगळं घडू शकतं. असे आपल्या मनोगतात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे म्हणाले.

विनोद अहिरे मनोगत मांडताना म्हणाले की संजय पांडे साहेबांनी पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार ज्या क्षणापासून स्वीकारला त्या क्षणापासून ते निवृत्तीच्या क्षणापर्यंत पोलीस हिताचा त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा, कुटुंबीयांचा विचार केला, साहेबांच्या अधिकारात जे निर्णय घ्यायचे होते त्यांनी जराही विलंब न करता त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्याच बरोबर शासनाच्या अधिकारात जे निर्णय घ्यायचे होते ते शासनाला प्रस्ताव पाठवून ते मंजूर करून घेतले. त्यामध्ये विशेष करून अगोदर पोलीस खात्यामध्ये भरती झालेला कर्मचारी हा कर्मचारी म्हणून निवृत्त होत असे, आता पांडे साहेबांच्या पुढाकाराने प्रत्येक पोलीस कर्मचारी हा पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त होत आहे, याचा श्रेय संजय पांडे साहेबांना जाते. सदर प्रसंगी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी हे पुस्तक वाचावे असे आवाहन संजय पांडे यांनी केलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट

Next Post

५० हजारांची लाच भोवली ; भडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
५० हजारांची लाच भोवली ; भडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात

५० हजारांची लाच भोवली ; भडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us