Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबत बैठक !

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in राज्य
0
कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबत बैठक !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अधिक वेगवान आहे. महाशिवआघाडीचे सरकार बनणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत सत्ता स्थापनेसाठी तयार झालेल्या फॉर्म्युलाबाबत माहिती दिली जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आघाडीची ही बैठक सुरु आहे. यात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वड्डेटीवार, नितीन राऊत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील ,अजित पवार , छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील , हेमंत टकले, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, रिपाई कवाडे गट जोगेंद्र कवाडे, शेतकरी संघटना राजू शेट्टी, अनिल गोटे, शेकाप मिनाक्षीताई पाटील बाळाराम पाटील, धैर्यशील पाटील, सचिन खरात ( रिपाई खरात गट )सुहास बने, जनता दल निरंजन शेट्टी, श्रमिक मुक्ती दल प्रा. एस.व्ही.जाधव शेकाप, ऍड सुरेश माने आदी बैठकीला उपस्थित आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची देखील आज बैठक होणार असून त्यानंतर सत्ता स्थापनेची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रानं पुदुचेरीला तृतियपंथी घोषित करावंः सीएम

Next Post

पवार, ठाकरे, पटेल पहिल्यांदाच एकत्र; नेहरू सेंटरमध्ये खलबतं सुरू

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
पवार, ठाकरे, पटेल पहिल्यांदाच एकत्र; नेहरू सेंटरमध्ये खलबतं सुरू

पवार, ठाकरे, पटेल पहिल्यांदाच एकत्र; नेहरू सेंटरमध्ये खलबतं सुरू

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us