Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कैकाडी समाज मेळावा व गुणवंत विध्यार्थीचा सत्कार समारंभ संपन्न

najarkaid live by najarkaid live
November 25, 2020
in जळगाव
0
कैकाडी समाज मेळावा व गुणवंत विध्यार्थीचा सत्कार समारंभ संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी तर्फे जळगांव येथील पत्रकार भवन येथे, कैकाडी समाज आघाडी (संस्थापक अध्यक्ष)अँड मा श्री शिरिष भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली , जळगांव जिल्ह्यातील, खेळाडू, १० वी १२ वी, व उच्च पदविकाधारक व कैकाडी समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी अँड श्री शिरिष भाऊ जाधव (संस्थापक अध्यक्ष) , श्री रवींद्र भाऊ गायकवाड (अध्यक्ष) श्री अरूण गायकवाड (राज्य उपाध्यक्ष), श्री उध्दव गायकवाड, श्री महेश जाधव (क्रिडा शिक्षक बडवानी) , श्री दिलिप गायकवाड (बडवानी जिल्हा अध्यक्ष) , श्री संजु बाबा गायकवाड (जेष्ठ प्रवक्ते),श्री विष्णू जाधव (जिल्हा अध्यक्ष), श्री राजेंद्र गायकवाड (युवा प्रमुख औरंगाबाद) ,श्री राजु पहेलवान (क्रिडा प्रमुख), श्री शेषराव गायकवाड(फुलब्री ता अध्यक्ष) श्री दिनेश गायकवाड (पैठण ता अध्यक्ष), श्री अरविंद जाधव(ठाणे उपाध्यक्ष) सौ रेणुका जाधव (धुळे जिल्हा अध्यक्ष) , श्री केशव जाधव (धुळे जिल्हा जेष्ठ सल्लागार) श्री जय गायकवाड (धुळे जिल्हा अध्यक्ष) श्री डिगंबर जाधव (जळगांव जिल्हा अध्यक्ष) श्री विनोद जाधव (जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख)श्री भगवान गायकवाड (जेष्ठ सल्लागार) श्री संदिप गायकवाड (सामाजिक कार्यकर्ता)श्री हेमकांत गायकवाड (युवक जिल्हा संपर्क प्रमुख) श्री ईशवर गायकवाड (जिल्हा संघटक) श्री दिपक जाधव (जिल्हा सचिव) सौ प्रतिभा गायकवाड (जिल्हा अध्यक्ष) सौ स्वाती (जिल्हा उपाध्यक्ष ), कमल गायकवाड, पद्मामा गायकवाड, शारदा देवगीरे, राजपाल जाधव,किशोर जाधव आदी पदाधिकारी इतर समाज कार्यकर्ते जेष्ठ कार्यकर्ते महिला समाजसेविका उपस्थिती बहुसंख्येने होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन टँक लवकर कार्यान्वित करा

Next Post

हुंडाबंदी दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

हुंडाबंदी दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

ताज्या बातम्या

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us