Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

के. सी. ई. सोसायटीच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिर 2024 चे आयोजन

najarkaid live by najarkaid live
September 24, 2024
in Uncategorized
0
के. सी. ई. सोसायटीच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिर 2024 चे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 24 -करियर कट्टा, विद्यार्थी विकास विभाग व इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मू. जे. महाविद्यालय मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी भव्य आरोग्य शिबिर 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ हर्षवर्धन जावळे (संचालक के सी ई सोसायटी) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे होते. या भव्य आरोग्य शिबिरात डॉ. जगदीश बोरोले ( जनरल सर्जन),डॉ अतुल भारंबे (कॅन्सर तज्ञ) ,डॉ अनुप येवले (नेत्ररोग तज्ञ), डॉ पंकज पाटील (फिजीशियन अँड सर्जन), डॉ नितीन धांडे (ऑर्थोपेडीक सर्जन),डॉ रूपाली बेंडाळे (स्त्रीरोग तज्ञ),डॉ. जूही पाटील- भोळे( डेंटल तज्ञ), डॉ हर्षदा पाटील (आयुर्वेदिक व पंचकर्म), डॉ. प्राजक्ता जावळे ( पेन व भुलशास्त्र तज्ञ )या नामवंत डॉक्टरांची उपस्थिती होती. महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डॉ. प्रा. भूपेंद्र केसुर, प्रा. आरसीवाला, प्रा. राजीव पवार व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. मनोज महाजन यांची उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वितेसाठीसाठी इव्हेंट विभागाचे पंकज कासार व सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रा. गोपीचंद धनगर यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी” – सरन्यायाधीश डॉ.धनंजय वाय चंद्रचूड

Next Post

मुक्ताईनगर-बोदवड जुनोने मार्गे नविन बसफेरी सुरू ; ग्रामस्थांनी मानले रोहिणी खडसे यांचे आभार

Related Posts

ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

March 20, 2026
Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us