Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केळी फळ पिक निकषाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

राज्य शासनाने विम्याची रक्कम न भरल्याने केळी पीक उत्पादक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित - खा. उन्मेश पाटील

najarkaid live by najarkaid live
November 4, 2020
in जळगाव
0
केळी फळ पिक निकषाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
ADVERTISEMENT

Spread the love

कानळदा — शेतकऱ्यांनी आपली विम्याची रक्कम वेळेत भरून देखील आपल्या हक्काची विमा नुकसान भरपाई मिळाली नाही कारण राज्य शासनाने आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि आपल्या हिस्स्याची विम्याची रक्कम भरली नाही. यामुळे शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. राज्य शासनाने आपली १२६ कोटी रुपयांची रक्कम भरली असती तर आज शेतकरी बांधवांची दिवाळी अंधारात गेली नसती. असा घणाघात करीत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी  या राज्य शासनाच्या नाकर्तेपणा विरोधात नऊ तारखेला आंदोलन करावयाचे असून आपण मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन केले आहे..आज कानळदा येथील विकासो कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. याप्रसंगी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे यांनी शेतकरी बांधवांनी आपल्या वर सातत्याने होत असलेला अन्याय आता सहन करायचा नाही. असे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती जिप सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, लोकसभा विस्तारक सचिन पान पाटील,भाजप तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य हर्शल चौधरी, माजी विकासो चेअरमन ज्ञानदेव येवले आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमागचं हे आहे कारण…

Next Post

अर्णब गोस्वामींच्या प्रकरणावर भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
एकनाथ खडसे यांच्या सोबत कुणीही जाणार नाही – गिरीश महाजन

अर्णब गोस्वामींच्या प्रकरणावर भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले...

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us