Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रासह राज्यात सरकारची दमदार कामगिरी – रोहिणी खडसे

najarkaid by najarkaid
October 11, 2019
in जळगाव
0
केंद्रासह राज्यात सरकारची दमदार कामगिरी – रोहिणी खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर –  देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विकासासाठी नाविन्यपूर्ण विविध योजना राबवून दमदार कामगिरी करत असल्याचा संवाद महायुतीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी मतदारांशी साधला.
पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या की, सबका साथ सबका विकास या उक्ती प्रमाणे चौफेर सर्वांगीण विकास होत आहे.मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा गड आपल्याला कायम राखायचा असून मतदार .विकास कामांना साथ देतील.आणि महायुतीच्या उमेदवार सौ.अँड.रोहिणी खडसे यांना बहुमताने निवडून देतील, असा आत्मविश्वास जेष्ठ नेते, बेटीबचाव बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके यांनी केले. कुर्हा. वढोदा जि.प. गटात सौ. रोहिणीताई खडसे यांच्या प्रचार फेरी प्रसंगी व्यक्त केला.
दि.११रोजी कुऱ्हा वढोदा जि प गटातील बोदवड, धामणगाव, मोरझिरा, नवे बोरखेडा, थेरोळा, कुऱ्हा, पिंप्राळा, कोऱ्हाळा, रिगाव, सुळे, वढोदा या गावामध्ये प्रचार फेरी काढून महायुतीच्या उमेदवार सौ.रोहिणीताई खडसे यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले व बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी सर्व गावामध्ये त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
कुऱ्हा शहरात तर प्रचार फेरीत बहुसंख्येने नागरिक सहभागी झाले. त्यावरून विजयीमाळा गळ्यात पडणार अशी चर्चा होती. …कुर्हा परिसराचा कायापालट आ.खडसेंमुळेच…..रमेश ढोले
सदर रँलीत विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले म्हणाले, गेल्या तीस वर्षा पासून आ.एकनाथराव खडसे हे कुऱ्हा वढोदा परिसराच्या उन्नती साठी झटत आहेत.
पहिल्यांदा आमदार झाल्या नंतर त्यांनी सर्व प्रथम कुऱ्हा परिसराला सर्व बाजुंनी पक्क्या रस्त्यांनी जोडले
धुपेश्वर येथे पुलाची निर्मिती केली त्यामुळे मलकापूर बाजार पेठेशी हा परिसर जोडला गेला यातून दळणवळण वाढले.व्यवसाय वाढले.
नाथाभाऊ यांनी मंजुर केलेली कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजना पूर्णत्वास येत असून याद्वारे शेतीला बारमाही पाणी उपलब्ध होईल.
वढोदा येथील मच्छीन्द्र नाथ मंदिर आणि चारठाणा येथील भवानी मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी नाथाभाऊ यांनी इको टुरिझम अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे यातून पर्यटनाला चालना मिळते आहे प्रत्येक गावात रस्ते आरोग्य पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा नाथाभाऊ आणि खा. रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून झाल्या आहेत हि विकासाची घौडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी रोहिणी एकनाथराव खडसे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
नाथाभाऊंची विकास गंगा अविरत कायम ठेवणार…. अँड.रोहिणी खडसे….. गेल्या तीस वर्षांपासून आपण(मतदार) भाजपा व नाथाभाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात यावेळेस पक्षाने मला आपल्या सेवेची संधी दिली आहे यासाठी मला आपला मतदान रुपी आशीर्वाद दया.
नाथाभाऊ आणि रक्षाताई यांनी आणलेली विकास कामांची गंगा मी अशीच अविरत सुरू ठेवण्यासाठी कायम पठेवीन
त्यासाठी आपण मला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रचार फेरीत मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, जि प सदस्य वनिताताई गवळे,निलेश पाटील, प स सदस्य राजेंद्र सावळे , सौ.विद्याताई पाटील,सरचिटणीस डॉ. बि. सी. महाजन,जेष्ठ कार्यकर्ते कमलसेठ गोयनका, पुरणमलजी चौधरी, राजकुमार खंडेलवाल,विनोद गवळे,विनोद पाटील, भागवतजी राठोड, रमेशजी मालगे, रणजित गोयनका,ओमप्रकाश चौधरी, पुंडलिक कपले,संतोष खोरखडे ,नरसिंग चव्हाण, ईश्वर खिरळकर,अजगर पठाण, देविदास कांडेलकर,अनिल पांडे,जितू कोळी, निलेश खोसे, प्रमिला ताई राठोड, रंजना ताई कांडेलकर,सविताताई कोळी शंकर मोरे,मुन्ना भाऊ बोडे
रसालभाऊ पवार, अवधूत भुते, राजू दुसल, प्रभाकर सुशिर, देविदास दांडगे,सुनील राठोड, मनोहर निंबाळकर,रवी राजपूत, देविदास काकडे, राजू शर्मा, कडू खिरळकर, रामभाऊ भवटे, प्रमोद भोलाणकर,संदीप भुते, गजानन कवळे, सुभाष राठोड, रुपचंद गवळे,जितू झालटे,दिलीप इंगळे, भिकन मिस्त्री, कालु मिस्त्री, मोहम्मद शाह, सैफुला खान, जलील मास्टर, कदिर शाह, आयुब शाह, हबुब शाह,समशु सय्यद, सैय्यद समसुद्दीन,गणी सय्यद
ज्ञानेश्वर मांडोकार, वामन पाटील, मधुकर कोळी, प्रल्हाद कोगळे,श्रीकृष्ण न्हावकर राजू पुरकर
राजधन कांडेलकर
शे बिस्मिल्ला शे मजीद मंगता चव्हाण अशोक बोराखडे सुखदेव मोरे राजू पाटील निंबा चौधरी भावराव बेलदार दिलीप भोंबे भास्कर भोंबे मोरसिंग राठोड गरमक राठोड मोरसिंग चव्हाण संजय राठोड फुलसिंग चव्हाण विकास तायडे संतोष धांडे
शिवराम पाटील संदीप पाटील शंकर पाटील शत्रुघ्न झालटे ,वाल्मिक झालटे,वासुदेव पाटील, संतोष कांडेलकर, दिनकर कांडेलकर, समाधान कांडेलकर, मार्तंड इंगळे, दिनकर सुरळकर यांचेसह महायुतीचे सर्व पदाधिकारी विविध गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा तालुक्यातील बोदर्डे गावात शिवसेनेला खिंडार ! 

Next Post

महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) यांचे ठिकठिकाणी स्वागत

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) यांचे ठिकठिकाणी स्वागत

महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) यांचे ठिकठिकाणी स्वागत

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us