Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्राचा मोठा निर्णय : सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी, जाणून घ्या नवे नियम

tdadmin by tdadmin
August 14, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
केंद्राचा मोठा निर्णय : सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी, जाणून घ्या नवे नियम
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देशातील प्लास्टिकच्या वाढत्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. हा निर्णय १ जुलै २०२२ पासून हा निर्णय लागू होईल. यासंदर्भात केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

जारी केलेल्या सूचनानुसार १ जुलै २०२२ पासून पॉलिस्टीरीन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल. कंपोस्टेबल प्लॅस्टिकच्या बनवलेल्या पिशव्यांसाठी जाडीची मार्गदर्शक तत्वे लागू होणार नाहीत. पिशव्या उत्पादक किंवा ब्रँड मालकांनी त्या विकण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (सीपीसीबी) प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे.

कप, प्लेट्स आणि स्ट्रॉजसारख्या सर्व वापरात असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर देशात बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे पॉलिथीन पिशव्यांची जाडी ५० मायक्रॉनवरून १२० मायक्रॉनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पॉलिथीन पिशव्यांमधील सुधारणा दोन टप्प्यात लागू करण्यात येतील. ३० सप्टेंबर २०२१ पासून पहिला टप्पा सुरू होईल. यानुसार सर्व ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात येईल. यानंतर दुसरा टप्पा हा ३१ डिसेंबर २०२२ पासून सुरू होईल. यात १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली जाईल. देशात सध्या ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे.

कशावर येणार बंदी?
फुग्यांचे प्लास्टिक, प्लास्टिकचे झेंडे, कँडीच्या काड्या, आइस्क्रीमच्या काड्या, सजावटीसाठी पॉलिस्टीरिन, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी, काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेट्सवर बंदी असेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्जात बदल करण्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत

Next Post

SBI भारतीय स्टेट बँकत विविध पदांची भरती, आताच अर्ज करा

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
SBI भारतीय स्टेट बँकत विविध पदांची भरती, आताच अर्ज करा

SBI भारतीय स्टेट बँकत विविध पदांची भरती, आताच अर्ज करा

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us