Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषी विधेयकाला राज्य सरकारने स्थगिती दिल्याने भाजपातर्फे स्थगिती आदेश जाळला…

najarkaid by najarkaid
October 7, 2020
in जळगाव
0
कृषी विधेयकाला राज्य सरकारने स्थगिती दिल्याने भाजपातर्फे स्थगिती आदेश जाळला…
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा.खासदार उन्मेष पाटील किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटातात्या भोळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे शहराध्यक्ष रमेश वाणी यांच्या नेतृत्वात केंद्रीय कृषी विधेयकाला राज्य सरकारने स्थगिती दिल्यामुळे स्थगिती आदेश जाळुन आंदोलन करण्यात आले,मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विषयक शेतकरी उत्पादक व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२० आणि शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण विधेयक २०२० हे दोन विधेयक मंजूर झाले असून हे विधेयक म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातला हा ऐतिहासिक निर्णय आहे.यामुळे शेतकरी बंधनमुक्त झालेला आहे.शेतकरी स्वातंत्र्याच्या नवीन पहाटेचा उदय झालेला आहे. असे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले.

तसेच शेतकऱ्यांच्या पदरात त्यांच्या घामाचा पूर्ण दाम मिळणार आहे.आता खऱ्या अर्थाने शेतकरी आझाद झालेला आहे. या विधेयकामुळे

१) देशातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२) शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ तर होणारच आहे त्यांचे कल्याण सुद्धा होणार आहे.
३) शेतकरी कित्येक दशकांपासून अनेक प्रकारच्या बंधनात अडकलेले होते त्यांना माध्यस्थांचा (दलालांचा) सामना करावा लागत होता. यातून शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे.
४)शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या प्रयत्नाला हातभार लागणार आहे.
५) किमान हमी भावात शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी केला जाईल,सरकारची खरेदी सुरू राहील.
६) आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा होईल हे विधेयक शेतकऱ्यांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल.
७) देशातील कोणत्याही भागात शेतकऱ्यांना आपली उत्पादने विकता येतील.आणि शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची तरतूद यात आहे.

तरी केंद्र शासनाने लागू केलेली कृषी विधेयकासाठी महाराष्ट्र सरकारने दिलेली स्थगिती उठवून तातडीने ही विधेयक राज्यात लागू करावी अशा मागणीचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मा.तहसीलदार पाचोरा यांना दिले याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील कृ.उ.बा.समिती मा.सभापती सतीश शिंदे सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,दिपक माने,राजेश संचेती,भरतजीभु पाटील, भाजपा युवामोर्चा अध्यक्ष मुकेश पाटील,शहर युवामोर्चा अध्यक्ष समाधान मुळे, सरचिटणीस भैया ठाकूर,कुमार खेडकर,राहुल गायकवाड,विरेंद्र चौधरी,जगदीश पाटील,भैया चौधरी,बंटी राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.,

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २८२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

ग्रामरोजगार सेवक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांचा सत्कार

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
ग्रामरोजगार सेवक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांचा सत्कार

ग्रामरोजगार सेवक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांचा सत्कार

ताज्या बातम्या

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us