Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरून तरुण जागीच ठार

najarkaid live by najarkaid live
June 17, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा –  येथील जारगाव चौफुलीजवळ कुत्र्यांची झुंड अचानक मोटार सायकलच्या चाकामध्ये आल्याने युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. प्रभू राजाराम सुसे ( रा. पाटीलवाडा, महादेव गल्ली, भडगाव) असे मृत मोटारसायकल स्वाराचे नाव आहे.

प्रभू सुसे हा कामानिमित्त मोटर सायकल (एमएच 19 सीसी 2496) ने जारगाव चौफुलीमार्गे जात असतांना समोरून अचानक कुत्र्यांची झुंड मोटार सायकलच्या चाकामध्ये आल्याने युकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी घसरून युवकाचा जागीच मृत्यू झाला. चौफुलीवर जवळ असलेल्या मास व चिकन विक्रेते परिसरात उघड्यावर मोठ्या प्रमाणात घाण टाकतात त्यामुळे तेथे फेकलेले मास खाण्यासाठी कुत्र्यांचा नेहमी वावर असतो.नेहमीच मास खाण्यावरून कुत्र्यांच्या येथे झुंज पाहायला येते. मासविक्रेत्यांच्या हलगर्जीपणाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.

प्रभू सिरसे हा भडगाव न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. घटना घडल्यानंतर बबलू मराठे यांनी अपघात झालेल्या व्यक्तीला तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यात मृत्यू घोषित करण्यात आले आहे. मयतास पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवकाने दारूच्या नशेत घेतले विष 

Next Post

मारहाणीच्या निषेधार्थ जळगावात आयएमएतर्फे विविध मागण्यांसह निषेध

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मारहाणीच्या निषेधार्थ जळगावात आयएमएतर्फे विविध मागण्यांसह निषेध

मारहाणीच्या निषेधार्थ जळगावात आयएमएतर्फे विविध मागण्यांसह निषेध

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us