Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुंभार समाजाला मातीचे माठ,रांजण, विक्रीची परवानगी द्यावी -जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे

najarkaid live by najarkaid live
April 23, 2020
in जळगाव
0
कुंभार समाजाला मातीचे माठ,रांजण, विक्रीची परवानगी द्यावी -जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना वायरस मुळे संपूर्ण देश व महाराष्ट्र थांबल्यासारखा झाला आहे. त्यामुळे विविध स्तरावरील नागरिकांना त्रास सहन कारावा लागत आहे.कुंभार समाजातील माती काम करणारे कारागिर ह्यांची गाडगी,माठ,परळ,ह्यांची विक्री उन्हाळ्यात होणाऱ्या विक्रीवर अवलंबून असते,मागील 4 महिन्यापासून बनवून ठेवलेले माठ,मडकी,गाडगी,परळ हे आता विक्री साठी तयार झालेले असतात परंतु कोरोना लॉक डाऊन मुळे त्यांच्यासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे तरी विक्रीची परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी केली आहे.

कुंभार समाज हा मातीकाम करून पोट भरणारा समाज असले मुळे त्यांच्यासमोर कुटुंबाची पालनपोषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे, सामान्य नागरिक ह्या उन्हाळ्यातच माठ विकत घेतो व त्याला वारंवार दुकानावर जावे लागत नाही व त्यामुळे कुंभाराच्या दुकानावर गर्दी सुद्धा होणेच नाही,प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून अंतर ठेवून मातीचे भांडे हे गल्लोगल्ली हात गाडी,बैलगाडी वर फिरून किंवा सुरक्षित बाजार मध्ये विक्री करीता येईल. दिनांक 26 एप्रिल रोजी येणार अक्षयतृतीया हा सन महाराष्ट्रासाठी व खान्देश वासीयांसाठी आस्थेचा विषय आहे हा सन घराघरात साजरा होतो त्यासाठी आवश्यकता असलेल्या मातीच्या घागरीला मोठी मागणी असते,तसेच वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक मठातील थंड पाणी पिल्याने आरोग्य चांगले राहते व तृष्णा भागविली जाते परंतु माठ न मिळाल्यास नागरिक फ्रिज अथवा कृत्रिम गारवा देणारे पाणी पितील त्यामुळे घसा खराब होणे ,दुखणे,खोकला,ताप,सर्दी,यासारखे विकार होऊ शकतात व आपल्याला कोरोना झाला कि काय ह्या शंकेने नागरिक घाबरून शासकीय आरोग्य यंत्रणेवर अधिकचे काम वाढेल व कोरोना चाचणी करण्याचा दबाव सुद्धा येऊ शकतो.या सर्व बाबींचा विचार करून कुंभार समाजाला नियमात शिथिलता देवून विक्री हि अत्यावश्यक सेवेत समावेश करून कुंभार समाजाला लॉक डाऊन काळात माठ, रांजण,घागरी विक्रीची परवानगी द्यावी असे आदेश जळगाव जिल्ह्यातील सर्व तहसीलदार,नगरपरिषद ह्यांना जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करावे अशी मागणी कुंभार समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगावं येथे खाद्यपदार्थ दुकान सुरू ठेवण्यात यावे !

Next Post

पाचोरा मुख्याधिकारी यांच्या शासकीय निवास्थानात दारू पिणारे ‘ते’आरोग्य निरीक्षक निलंबित !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

पाचोरा मुख्याधिकारी यांच्या शासकीय निवास्थानात दारू पिणारे 'ते'आरोग्य निरीक्षक निलंबित !

ताज्या बातम्या

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us