Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुंडली जुळवण्यापेक्षा स्वभाव जुळणे आवश्यक ॲड. संजय राणे यांचे प्रतिपादन

najarkaid live by najarkaid live
November 18, 2019
in राष्ट्रीय
0
कुंडली जुळवण्यापेक्षा स्वभाव जुळणे आवश्यक ॲड. संजय राणे यांचे प्रतिपादन
ADVERTISEMENT

Spread the love

पुण्यात लेवा पाटीदारांचा परिचय मेळावा

पुणे- (प्रतिनिधी)-  लेवा पाटीदार समाजात उपवर वर आणि वधू हे उच्च शिक्षित होत आहेत. ही चांगली बाब आहे. मात्र विवाहानंतर दोन-तीन वर्षांत विवाहविच्छेदाचे प्रकार मोठ्या टक्केवारीत वाढले आहेत. हे वास्तव लक्षात घेऊन विवाहजुळणी करताना कुंडली जुळविण्यापेक्षा उपवर वर वधुंचे स्वभाव अगोदर जुळवा” असे आवाहन लेवा भोर पंचायतचे कुलसचिव तथा जेष्ठ विधीज्ञ ॲड. संजय राणे यांनी केले.

पुणे येथे लेवा भातृ मंडळातर्फे आयोजित उपवर वर वधू परिचय मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. राणे बोलत होते. स्वारगेट येथील गणेश क्रिडा संकुलात हा मेळावा काल झाला. या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ८०० वर युवक-युवती व ३ हजारावर पालक उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन लेवा भातृ मंडळाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी व सचिव अनिल बोंडे व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते.

मेळाव्यास प्रमुख पाहुणे पुणे जीएसटी ॲडीश्नल कमिश्नर विक्रम वाणी, सौ. पल्लवी वाणी, पलशर बायो प्रॉडक्टचे संचालक निखील चौधरी व ॲड. राणे उपस्थित होते. यावेळी लेवा भातृ मंडळातर्फे पुण्यात उपवर वर वधुंसाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले. त्याचेही उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी केले.

ॲड. संजय राणे हे लेवा भोर पंचायत मार्फत समाजातील विवाह विच्छेद प्रकरणात तडजोडीसाठी प्रयत्न करतात. या अनुभवाचा उल्लेख करीत ॲड. राणे म्हणाले, “विवाह जुळवणी घाईने करण्याचे पालकांनी टाळायला हवे. लग्नानंतर अवघ्या २/३ वर्षांत विवाहविच्छेदाचे प्रकार वाढत आहेत. हे खेदजनक व नव्या समस्या निर्माण करणारे आहे. विवाह जुळवताना उपवर वर वधुचे स्वभाव जुळतात का ? हे मध्यस्थ व पालकांनी पाहावे. दोन्ही कुटुंबाचे विचार, आचार व स्वभाव जाणून घ्यावेत. उच्च शिक्षितांनी वेळप्रसंगी एकमेकांच्या कुटुंबात थांबून स्वभाव, आवड, निवड याची खात्री करावी. तरच विवाह जुळणीसाठी कुंडली पाहावी.”

ॲड. राणे यांच्या आवाहनाला उपस्थित पालकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. श्री. वाणी, श्री. चौधरी यांनीही या संदर्भात उल्लेख करुन लेवा समाजातील विवाह टीकविण्याकडे पालकांनी लक्ष देण्याचे आवाहन केले. मेळाव्याचे आयोजन उत्तम पध्दतीने करण्यात आले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर

Next Post

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम मिळण्यासाठी शिवसेनेचे पाचोऱ्यात 20 रोजी रास्ता रोको !

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम मिळण्यासाठी शिवसेनेचे पाचोऱ्यात 20 रोजी रास्ता रोको !

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम मिळण्यासाठी शिवसेनेचे पाचोऱ्यात 20 रोजी रास्ता रोको !

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

February 22, 2026
Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us