Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर

najarkaid by najarkaid
November 18, 2019
in राज्य
0
किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना मुंबईच्या नव्या महापौर होणार आहेत. शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून आज अर्ज भरला आहे. पेडणेकर या पालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका असून त्यांनी पालिकेच्या विविध पदांवर काम केलं आहे. आक्रमक नगरसेविका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. 

येत्या ९ मार्च रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. मुंबईचं महापौरपद खुल्यावर्गासाठी राखीव झाल्याने या पदासाठी शिवसेनेतील अनेक नगरसेवकांनी लॉबिंग सुरू केली होती. काही नगरसेवकांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांची सेटिंग लावण्याचेही प्रयत्न केले होते. मंगेश सातमकर, रमाकांत रहाटे, यशवंत जाधव आदी नगरसेवकांनी महापौरपदासाठी फिल्डिंग लावली असली तरी या सर्वांवर किशोरी पेडणेकर यांनी मात केली आहे. पालिकेत महापौरांच्या दालनात सचिव अनिल परब यांची महापौर आणि सेना नगरसेवकांसोबत बैठक झाली. त्यात पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना मातोश्रीवर बोलावून पेडणेकर यांना महापौरपद देण्यात येत असल्याचं सांगितलं होतं, असंही सूत्रांनी सांगितलं.

आदित्यसाठी घेतलेल्या मेहनतीची बक्षीसी?

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पेडणेकर या आदित्यच्या मतदारसंघातील नगरसेविका आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आदित्य यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. महिलांना एकत्रित करण्यापासून ते पदयात्रा आणि डोअर-टू-डोअर संपर्क करून त्यांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत खेचून आणले होते. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून त्यांना महापौरपद देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देवेंद्र फडणवीस आणखी ३ महिने ‘वर्षा’ बंगल्यात राहणार

Next Post

कुंडली जुळवण्यापेक्षा स्वभाव जुळणे आवश्यक ॲड. संजय राणे यांचे प्रतिपादन

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
कुंडली जुळवण्यापेक्षा स्वभाव जुळणे आवश्यक ॲड. संजय राणे यांचे प्रतिपादन

कुंडली जुळवण्यापेक्षा स्वभाव जुळणे आवश्यक ॲड. संजय राणे यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us