जळगाव,(प्रतिनिधी) शहरातील समतानगर येथील गरजुंना एक आठदिवस पुरेल एवढा किराणा जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे रविंद्र तायडे यांनी वाटप आज वाटप केले.
गरजुंना गहु आटा – ५ कि., साखर १ कि, तुर दाळ,मुंगडाळ, गोडे तेल पाकीट, चहा पावडर, मिरची पावडर, मिठ पुडी, कपडे रीन साबन आदी साहित्य देण्यात आले.
यावेळी बापु सांळुके जिल्हाध्यक्ष शिक्षक कास्ट्राईब संघटना जळगाव, सहकारी कौतीक इंगळे आदी उपस्थित होते.















