Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कार्यादेश काढून देण्यासाठी बिलाच्या दोन टक्के रक्कम लाच म्हणून स्वीकारली ; ACB ची कारवाई

najarkaid live by najarkaid live
October 25, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव जिल्ह्यात लाच मागणीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत केलेल्या विकासकामांची बिले अदा करण्यासाठी व दुसऱ्या गावात घेतलेल्या कामांचे कार्यादेश काढून देण्यासाठी एकूण बिलाच्या दोन टक्के दराने म्हणजे दोन लाख रुपयांची लाच मागितली, म्हणून पारोळा पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांसह दोन विस्तार अधिकारी व दोन वरिष्ठ लिपिकांसह एकूण पाच जणांना बुधवारी (ता.२३) अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (वय ५६, रा. मानराज पार्क, जळगाव), विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८, रा. मुक्ताईनगर, जळगाव), विस्तार अधिकारी गणेश प्रभाकर पाटील (वय ५०, रा. मानसिंगकानगर, पाचोरा), वरिष्ठ लिपिक अतुल पंढरीनाथ पाटील (वय ३७, रा. मोंढाळे प्र.अ., ता. पारोळा) व सहायक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील (वय ३७, रा. गुलमोहर बाग, पारोळा) अशी संशयितांची नावे आहेत.

कंत्राटादरांनी दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत सावखेडा होळ (ता. पारोळा) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे सात लाख व सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांच्या खडीकरणाचे ६० लाखांचे तीन कामे, शासनाच्या ‘९०-१०’ या हेडखाली ३० लाखांची तीन, अशी एकूण ९० लाखांची सहा कामे घेतली होती. त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे उर्वरित पैशांचे बिल व सावखेडा तुर्क गावात घेतलेल्या कामांचे कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात गटविकास अधिकारी शिंदे यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली.

उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी तक्रारीची खातरजमा करून सापळ्याचे नियाजेन केले. त्यांच्या पथकातील निरीक्षक स्मिता नवघरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांनी पाचही संशयितांना ताब्यात घेतले.

संशयित सुनील पाटील, योगेश पाटील यांच्यावर गटविकास अधिकाऱ्यांसाठी वर्कऑर्डर काढून देतो, म्हणून एक लाख रुपयांची मागणी व स्वीकार केल्याच्या आरोपात गेल्या २० सप्टेंबरला पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दोन्ही संशयित जामिनावर आहेत. पुन्हा त्याच गुन्ह्यात त्यांना अटक झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हजारोंच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

धनंजय शिरीष चौधरी यांना उमेदवारी जाहीर ; काँग्रेसची पहिल्या ४८ उमेदवारांची यादी पहा

Related Posts

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

रावेर विधानसभा निवडणूक ; धनंजय चौधरी अन् अमोल जावळे आमने-सामने

धनंजय शिरीष चौधरी यांना उमेदवारी जाहीर ; काँग्रेसची पहिल्या ४८ उमेदवारांची यादी पहा

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us