Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कारची दुचाकीला धडक ,तरुण जागीच ठार 

najarkaid live by najarkaid live
June 12, 2019
in जळगाव
0
कारची दुचाकीला धडक ,तरुण जागीच ठार 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावातील राष्ट्रीय महामार्गावरील आयटीआय समोरील घटना 
जळगाव –  कार व मोटार सायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडक होऊन यात एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज मध्यरात्री सुमारे साडे बारा वाजेच्या सुमारास घडली .भीषण अपघात होताच परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त व ठार झालेल्या दुचाकीचालकास लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अविनाश बापू पाटील वय ३० हा तरुण मुळचा धुळे येथील मोहाडी परिसरातील रहिवासी असून तो सध्या जळगाव शहरातील अयोध्या नगर भागात रहात होता. तो मध्य रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास शिव कॉलनी कडून आकाशवाणी चौकाच्या दिशेने पल्सर क्र.  एम.एच.१९ – ए.झेड.७७१० हीने जात होता. समोरुन येणारी कार  एम.एच १९- सीयु ८९२१ ही शिवकाँलनी कडे जात होती. अचानक दुचाकी चालक तरुण अविनाश पाटील याच्या ताब्यातील दुचाकी कारवर जावून जोरात धडकली. या धडकेत अविनाश पाटील हा जागीच ठार झाला.
या अपघाताचा परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजाच्या दिशेने परिसरातील नागरिक व वाहन चालक घटनास्थळी जमले. त्यांनी तात्काळ जखमी दुचाकी चालकास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी त्यास मयत घोषित केले. चारचाकी वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रामानंद नगर पोलीस ठाण्यात जमा केले आहे. मयत दुचाकी चालक अविनाश पाटील हा वायरमन असल्याचे  काही नागरिकांनी सांगितले. मयत अविनाश पाटील याचा मोबाईल लॉक असल्यामुळे त्याच्या मोबाईलमधील डाटावरून त्याची माहिती घेणे पोलिसांना शक्य होत नव्हते. परंतु जमलेल्या लोकांनी तो वायमन असल्याचे ओळखले होते. या प्रकरणी आज सामान्य रुग्णालयात त्याचे शव विच्छेदनाचे काम सुरु होते. पुढील तपास पोलीस कर्मचारी विनोद शिंदे करत आहेत.
——–दोन वर्षापूर्वीच लागला नोकरीला———
अविनाश हा दोन वर्षापूर्वी १७ मे २०१७ रोजी महावितरणमध्ये विद्युत सहायक म्हणून नोकरीला लागला होता. अविवाहित असल्याने अयोध्या नगरात भाड्याने खोली घेऊन वास्तव्याला होता. मोहाडी, धुळे येथे वडील रिक्षा चालवतात. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण आहे. अविनाश हा एकुलता होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी १४.५० कोटी निधी मंजूर   – आमदार किशोर आप्पा पाटील

Next Post

रयत सेनेतर्फे खा.उन्मेश पाटील यांना  विवीध मागण्यांचे निवेदन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रयत सेनेतर्फे खा.उन्मेश पाटील यांना  विवीध मागण्यांचे निवेदन

रयत सेनेतर्फे खा.उन्मेश पाटील यांना  विवीध मागण्यांचे निवेदन

ताज्या बातम्या

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us